भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्यासाठी इस्लामी देशांकडून ‘पी.एफ्.आय.’ला अर्थपुरवठा !

येथील फुलवारी शरीफमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या ३ कार्यकर्त्यांना नुकतीच अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडे सापडलेल्या साहित्यावरून वर्ष २०४७ पर्यंत भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्याचे षड्यंत्र उजेडात आले. Read more »

कॅथॉलिक चर्चमध्ये लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी पाद्य्रांना ब्रह्मचारी रहाण्याचा नियम पालटण्याची सिद्धता !

ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी कॅथॉलिक चर्चच्या पाद्य्रांसाठी असलेली ‘प्रिस्टली सेलिबेसी’ ही प्रथा हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी याविषयीचे सूत्र मांडले आहे. त्यावर जगभरातील १४० कोटी कॅथॉलिक ख्रिस्त्यांकडून मत मागवण्यात आले आहे. Read more »

बांगलादेशात आतंकवाद्यांकडून हिंदु विद्यार्थ्याची हत्या

येथील कुश्तिया जिल्ह्यातील कुमारखली उपजिल्ह्यात जिहादी आतंकवाद्यांनी नयन कुमार सरकार (वय २२ वर्षे) नावाच्या हिंदु महाविद्यालयीन विद्यार्थ्याची हातोड्याने बेदम मारहाण करून हत्या केली. Read more »

जगभरात हिंदूंना अपकीर्त करण्याचे मोठे षड्यंत्र रचले जात आहे !

अमेरिकेतील ‘रटगर्स’ विश्‍वविद्यालयाच्या संशोधकांनी त्यांच्या  अहवालात म्हटले आहे की, जगभरात हिंदूंना अपकीर्त करण्याचे मोठे षड्यंत्र रचले जात असून त्यासाठी हिंदु धर्माविरुद्ध खोटी माहिती पसरवली जात आहे. सामाजिक माध्यमांद्वारे हिंदुत्वविरोधी प्रचारात लक्षणीय वाढ झाली आहे. Read more »

बांगलादेशातील हिंदूंवरील मुसलमानांच्या अत्याचारांविषयी जग गप्प का ? – गीर्ट विल्डर्स

बांगलादेशात मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमणे करणे चालूच आहे. बांगलादेशातील नरेल येथे मुसलमानांकडून हिंदूंवर पुन्हा आक्रमणे झाली आहेत. त्यांची घरे, मंदिरे आणि दुकाने जाळण्यात आली आहेत. याविषयी जग गप्प का आहे ? Read more »

धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमणे !

बांगलादेशातील खुलना जिल्ह्यात असलेल्या दिघुलिया या उपजिल्ह्यातील एका हिंदु युवकाने ‘फेसबूक’वरून महंमद पैगंबर यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह पोस्ट केल्यावरून स्थानिक धर्मांध मुसलमानांनी त्याचे घर जाळले. Read more »

चिनी मुसलमानांनी चिनी परंपरा आणि समाज यांच्यानुसार स्वतःत पालट करावा !

चीनमधील मुसलमानांनी चिनी परंपरा आणि समाज यांच्या अनुसार स्वतःमध्ये पालट करावा आणि त्यांनी समाजवादी पद्धत स्वीकारावी, असे आवाहन चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी केले. Read more »

बांगलादेशात अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण

नेत्रकोना जिल्ह्यातील कलामाकांडा येथील महंमद जेवेल मिया नावाच्या मुसलमान व्यक्तीने एका १६ वर्षीय हिंदु मुलीचे बलपूर्वक अपहरण केले. या प्रकरणी जवळच्या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. Read more »

बांगलादेशमध्ये सत्ताधारी पक्षाच्या नेत्याने केली हिंदूंच्या मंदिरातील ३ मूर्तींची तोडफोड

बांगलादेशच्या टांगेल जिल्ह्यातील मिर्झापूर उपजिल्ह्यात असलेल्या भुसुंडी येथे बांगलादेशात सत्तेवर असलेल्या ‘युनियन अवामी लीग’ या पक्षाचा नेता अबुल खैर बक्षी याने २५-३० कट्टरतावादी मुसलमानांच्या साहाय्याने येथील हिंदूंच्या एका मंदिरावर आक्रमण केले. Read more »

जेसोर (बांगलादेश) येथे ११ हिंदूंचे इस्लाममध्ये बलपूर्वक धर्मांतर !

बकरी ईदच्या दिवशी बांगलादेशातील जेसोर जिल्ह्यात असलेल्या झिकरगच्छा येथील ऋषिपल्ली येथे ११ हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर करण्यात आले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​