Menu Close

जेसोर (बांगलादेश) येथे ११ हिंदूंचे इस्लाममध्ये बलपूर्वक धर्मांतर !

इस्लामी बांगलादेशातील हिंदूंच्या दुःस्थितीवर भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करणे, हाच एकमेव उपाय ! -संपादक, दैनिक सनातन प्रभात

ढाका (बांगलादेश) – बकरी ईदच्या दिवशी बांगलादेशातील जेसोर जिल्ह्यात असलेल्या झिकरगच्छा येथील ऋषिपल्ली येथे ११ हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर करण्यात आले. हे सर्व हिंदू गरीब असून त्यांना आर्थिक साहाय्याचे आश्‍वासन देऊन येथील मशिदीतील मौलानांनी (इस्लामी विद्वानांनी) त्यांचे धर्मांतर केल्याची माहिती ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या ट्विटर खात्यावरून ट्वीट करून देण्यात आली आहे.

स्रोत : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *