बांगलादेशात जिहाद्यांनी जाळली हिंदूंची ६ दुकाने !

येथील बोआलखली उपजिल्हामधील काधुरखिल गावात हिंदूंची ६ किराणा दुकाने मुसलमानांनी जाळली. यात दुकानाजवळील दोन शेळ्या दगावल्या, अशी माहिती ‘व्हाईस ऑफ बांगलादेश’ या ट्विटर खात्यावरून देण्यात आली. Read more »

पाकमधील १ सहस्र २०० वर्षांपूर्वीचे हिंदु मंदिर अतिक्रमणमुक्त !

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील १ सहस्र २०० वर्षांपूर्वीचे प्राचीन हिंदु मंदिर अवैध नियंत्रणातून मुक्त करण्यात आले आहे. एका ख्रिस्ती कुटुंबाच्या विरोधातील न्यायालयीन लढा जिंकून मंदिर मुक्त करण्यात आले. Read more »

बांगलादेशात शितलादेवीच्या मंदिरातील मूर्तीची मुसलमानांकडून तोडफोड : चौघांना अटक

येथील कथुलिया गावातील सर्वजनीन श्री श्री शितला मंदिरात स्थानिक मुसलमान तरुणांकडून देवीच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी ४ जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती ‘गौडीया कन्या’ या ट्विटर खात्यावरून छायाचित्रांसह देण्यात आली आहे. Read more »

प्रिय हिंदू मित्रांनो, जागे व्हा आणि भारताला पुन्हा अभिमान वाटावा, असे कार्य करा ! – खासदार गिर्ट विल्डर्स

माझ्या प्रिय हिंदू मित्रांनो, जागे व्हा आणि भारताला पुन्हा अभिमान वाटावा असे कार्य करा, असे ट्वीट नेदरलँड्स येथील ‘पार्टी ऑफ फ्रिडम’ पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार गिर्ट विल्डर्स यांनी केले आहे. Read more »

बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून हिंदूंच्या दुकानांवर पुन्हा आक्रमण : हिंदु दुकानदारावर झाडली गोळी

मैमनसिंग जिल्ह्यातील भालुका उपजिल्ह्यात धर्मांध मुसलमानांनी जातीयवादी घोषणा देत हिंदूंच्या दुकानांवर आक्रमण केले. या वेळी एका हिंदु दुकानदारावर गोळी झाडण्यात आली. सदर दुकानदार गंभीररित्या घायाळ झाला असून त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. Read more »

बांगलादेशात धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर आक्रमण

बांगलादेशातील माणीकगंज जिल्ह्यातील शिवलोय उपजिल्हातील एका हिंदु कुटुंबावर अवलाद हुसेन याने त्याच्या टोळीसह आक्रमण केले, अशी माहिती ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या ट्विटर खात्यावरून ट्वीट करून देण्यात आली. Read more »

मी गर्वाने सांगू शकतो की, मी हिंदु आहे आणि हिंदु असणे, हीच माझी ओळख आहे !

एका दैनिकाने सुनक यांची मुलाखत घेतली होती. तेव्हा सुनक यांनी म्हटले होते, ‘मी आता ब्रिटनचा नागरिक आहे; मात्र माझा धर्म हिंदु आहे. भारत माझा धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. मी गर्वाने सांगू शकतो की, मी एक हिंदु आहे आणि हिंदु असणे, हीच माझी ओळख आहे.’ Read more »

बांगलादेशात हिंदूंच्या घरांची पुन्हा जाळपोळ

चित्तगांव जिल्ह्यातील सीताकुंडा उपजिल्हामधील बारबाकुंड युनियनमध्ये धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर पुन्हा आक्रमण केले. या आक्रमणात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंच्या घरांची तोडफोड आणि नंतर जाळपोळ केली. या घटनेमुळे हिंदूंची अनुमाने १० कुटुंबे पूर्णपणे निराधार झाली आहेत. Read more »

बांगलादेश आणि भारत येथील हिंदूंवरील अत्याचार जागतिक स्तरावर मांडले !

नेदरलँड्स येथील ‘पार्टी फॉर फ्रीडम’ या राजकीय पक्षाचे संस्थापक आणि खासदार गीर्ट विल्डर्स यांनी विविध देशांच्या परराष्ट्र, कायदा आणि सुरक्षा यांच्याशी संबंधित मंत्र्यांना पत्र लिहून बांगलादेश अन् भारत येथे हिंदूंवर होणार्‍या इस्लामी अत्याचारांविषयी १३ प्रश्‍न विचारले आहेत. Read more »

अमेरिकेच्या गुप्तचर संघटनेने केली होमी जहांगीर भाभा आणि लाल बहादूर शास्त्री यांची हत्या !

भारतीय परमाणू कार्यक्रमाचे जनक असलेले होमी जहांगीर भाभा आणि भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांची हत्या अमेरिकेची गुप्तचर संघटना ‘सीआयए’ने केली, असा दावा वर्ष २०१३ मध्ये प्रकाशित एका पुस्तकातून करण्यात आला होता. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​