Menu Close

मोहरमच्या मिरवणुकीच्या वेळी ४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार

अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार शिक्षा देण्याची कोणी मागणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात 

बलिया (उत्तरप्रदेश) : बलिया जिल्ह्यातील बैरिया येथे मोहरमच्या दिवशी ताजियाची मिरवणूक चालू असतांना अनवर अली याने शेजारी रहाणार्‍या ४ वर्षांच्या एका मुलीला टॉफीचे आमीष दाखवून शेतात नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. या मुलीला तो तेथे सोडून पळून गेला. मुलगी बेपत्ता झाल्याने तिचा शोध घेतल्यावर ती शेतात बेशुद्धावस्थेत सापडली. शुद्धीवर आल्यावर तिने सर्व घटना सांगितल्यावर पोलिसांनी अलीच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट केला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *