सामाजिक क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण योगदानाविषयी हिंदु जनजागृती समिती आणि रणरागिणी शाखा यांचा ‘तरुण भारत’ वृत्तपत्र समुहाकडून सत्कार !

येथील बेळगाव ‘तरुण भारत’च्या वतीने सातारा आवृत्तीच्या २८ व्या वर्धापनदिनानिमित्त स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सामाजिक क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण योगदानाविषयी विविध संघटनांचा सत्कार करण्यात आला. Read more »

भारतात लवकरच धर्माधारित हिंदु राष्‍ट्र स्‍थापन होणार – श्रीराम काणे, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

सध्‍या सनातन धर्माचे महत्त्व संपूर्ण जगाला कळायला लागले आहे. युरोप-अमेरिकेतील अनेक लोक स्‍वतःहून हिंदु धर्म स्‍वीकारत आहेत. Read more »

सनातन धर्मात चराचर सृष्‍टीतील प्रत्‍येकाच्‍या उद्धाराचा विचार – सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

सनातन धर्माची शिकवण आणि अध्‍यात्‍म एकच आहे. सनातन धर्मात केवळ मानवाच्‍याच नव्‍हे, तर चराचर सृष्‍टीच्‍या प्रत्‍येक कणाकणाच्‍या उद्धाराचा विचार करण्‍यात आला आहे. Read more »

सनातन धर्माच्या होत असलेल्या अवमानाचा निषेध करणे, ही भक्ती !

सध्या हिंदु देवता आणि सनातन धर्म यांचा उघडपणे अपमान केला जातो. त्याचा सनदशीर मार्गाने निषेध करणे, ही भक्ती आहे. आज रामराज्याची स्थापना करण्यासाठी प्रत्येकाने धर्मासाठी १ घंटा देण्याची आवश्यकता आहे. Read more »

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर स्वत:वरील अत्याचार कथन करत असतांना झाल्या भावूक !

भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या ३ ऑक्टोबर या दिवशी मालेगाव स्फोट प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी भावूक झाल्या. सुनावणीच्या वेळी त्या त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांची माहिती देत होत्या. त्या भावुक झाल्याचे पाहून न्यायाधीश लाहोटी यांनी १० मिनिटे न्यायालयाचे कामकाज रोखले. Read more »

गुना (मध्यप्रदेश) येथील कॉन्व्हेंट शाळेत हिंदु विद्यार्थिनींना हिजाब घालून नृत्य करण्यास लावले !

मध्यप्रदेश येथील प्रिंस ग्लोबल स्कूल या कॉन्व्हेंट शाळेमध्ये हिंदु विद्यार्थिनींकडून हिजाब घालून एका हिंदी चित्रपटातील गाण्यावर नृत्य सादर केले. याची माहिती मिळाल्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने शाळेत येऊन आंदोलन केले. त्यांनी घोषणाबाजी केली. Read more »

सनातनला संपवण्याची इच्छा असणार्‍या ‘घमंडिया’ आघाडीला रोखा – पंतप्रधान नरेंद्र मोदी

‘इंडिया’ आघाडीतील एक घटक असणार्‍या द्रमुकच्या मंत्र्यांच्या सनातन धर्म नष्ट करण्याचे विधान केले होते. पंतप्रधान मोदी यांनी भाषणातून त्यावर प्रहार केला. Read more »

सद्गुणांचा विकास हे राष्ट्र उभारणीचे महत्त्वाचे कार्य ! – आनंद जाखोटिया

भोपाळ (मध्यप्रदेश) – आयुष्यात सतत आनंदी रहाण्यासाठी आपण सतत धडपड करत असतो; पण जेव्हा तणाव किंवा दुःखाचा प्रसंग येतो, तेव्हा आपण परिस्थितीकडे किंवा इतरांच्या वाईट वृत्तींकडे पहातो. Read more »

उत्सवांमागील धर्मशास्त्र जाणून घेण्यासाठी धर्मशिक्षण असणे आवश्यक ! – आनंद जाखोटिया, हिंदु जनजागृती समिती

भोपाळ (मध्यप्रदेश) – आज राष्ट्र आणि सनातन धर्म यांच्या विरोधात षड्यंत्र चालू आहे. आपले सण आणि उत्सव यांमागील शास्त्र समजून न घेतल्याने त्यांच्या विरोधातील अपप्रचार यशस्वी होतो अन् युवा पीढी सनातन धर्मापासून दूर जाते. Read more »

हिंदु जनजागृती समितीकडून प्रखर राष्‍ट्रवादी वक्‍त्‍या काजल हिंदुस्‍थानी यांची भेट !

जबलपूर (मध्‍यप्रदेश) – येथे प्रखर राष्‍ट्रवादी वक्‍त्‍या काजल हिंदुस्‍थानी यांचे येथील मशाल यात्रेसाठी आगमन झाले होते. त्‍या निमित्त हिंदु जनजागृती समितीचे मध्‍यप्रदेश आणि राजस्‍थान समन्‍वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी त्‍यांची भेट घेतली. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​