गुरूंच्या शिकवणीचा प्रचार-प्रसार करणे ही त्यांची सर्वश्रेष्ठ सेवा – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

गुरूंच्या शिकवणीचा प्रसार-प्रचार करणे, ही त्यांची सर्वश्रेष्ठ सेवा आहे, असे मार्गदर्शन सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. अंबिका आश्रमामध्ये सद्गुरुदेव प.पू. गजानन महाराज यांच्या १०४ व्या जन्मोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले होते. Read more »

ज्ञानवापीनंतर आता धारच्या भोजशाळेचे होणार सर्वेक्षण ! – उच्च न्यायालय, मध्यप्रदेश

ज्ञानवापीच्या धर्तीवर मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपिठाने धार भोजशाळेचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. या मागणीवरील याचिकेवर सुनावणी करतांना उच्च न्यायालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला ५ तज्ञांचे पथक बनवण्यास सांगितले आहे. Read more »

धार (मध्यप्रदेश) : भोजशाळेच्या सर्वेक्षणासंदर्भात इंदोर उच्च न्यायालयाने सुरक्षित ठेवला आदेश !

ऐतिहासिक भोजशाळेचे सर्वेक्षण करण्याच्या हिंदूंच्या मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. वर्ष १९०२ मध्ये झालेल्या भारतीय पुरातत्व विभागाच्या भोजशाळेच्या अन्वेषणाचा दाखला देत नव्याने सर्वेक्षण करण्यात यावे, अशी हिंदु पक्षाने मागणी केली. न्यायालयाने त्याचा निर्णय राखून ठेवला. Read more »

मध्यप्रदेशातील बामोरी शहरातील पीपलेश्‍वर महादेव मंदिरात तोडफोड !

मध्यप्रदेशातील गुना जिल्ह्यातील बामोरी शहरात असलेल्या पीपलेश्‍वर महादेव मंदिरात तोडफोड करण्यात आली. अज्ञातांनी मंदिराचा दरवाजा तोडून आत प्रवेश करून शिवलिंग उपटून रस्त्यावर फेकले आणि नंदीची तोडफोड केली. Read more »

‘पूर्वजांची चूक सुधारत आहे’, असे सांगत याकूब खान आणि कुटुंबीय यांनी केली घरवापसी !

याकूब खान आणि त्यांची मुले यांनी घरवापसी (हिंदु धर्मात पुनर्प्रवेश) करत हिंदु धर्मात प्रवेश केला. २२ जानेवारी या दिवशी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याच्या निमित्ताने राज्यातील अलीराजपूर येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी घरवापसी केली. Read more »

‘धार्मिकस्थळे कायदा (प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट)’ रहित करण्याची मागणी !

श्रीराममंदिराप्रमाणे काशी, मथुरा, भोजशाळा, आदी असंख्य हिंदु धार्मिकस्थळे मिळवण्यात ‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट’ हा मोठा अडथळा आहे. हा कायदा हिंदु समाजाच्या श्रद्धांना तडा देतो, तसेच त्यांच्या न्याय मागण्याचा अधिकार ओढून घेत आहे. Read more »

अयोध्येला जाणार्‍या रामभक्तांना बाँबने उडवून देण्याची धमकी देणार्‍या धर्मांध पिता-पुत्रांना अटक !

मध्यप्रदेशातील राजगडच्या सारंगपूर येथे सायकलद्वारे अयोध्येला जाणार्‍या रामभक्तांना  बॉबद्वारे उडवून देण्याची धमकी देणार्‍या असगर खान आणि रामभक्तांना शिवीगाळ करणारा असगर खान याचा मुलगा यांना पोलिसांनी अटक केली आहे. Read more »

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांची हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने घेतली सदिच्छा भेट !

मकरसंक्रांतीच्या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या  शिष्टमंडळाने राज्याचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी भाजपचे नगर अध्यक्ष श्री. विवेक जोशी आणि अन्य पदाधिकरी उपस्थित होते. Read more »

शाजापूर (मध्यप्रदेश) येथे हिंदूंच्या फेरीवर दगडफेक !

८ जानेवारी या दिवशी मध्यप्रदेशातील शाजापूर जिल्ह्यात ३० ते ४० हिंदूंनी संध्याकाळची फेरी काढली होती. ही फेरी अखंड आश्रमासमोरील रस्त्यावरून जात असतांना मुसलमान जमावाने फेरी अडवली आणि शिवीगाळ करत फेरीवर दगडफेक केली. Read more »

भोपाळ (मध्यप्रदेश) येथे ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून बेकायदेशीररित्या चालवण्यात येत आहे बालिका सुधारगृह

भोपाळ येथील ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून बेकायदेशीरित्या चालवण्यात येणार्‍या खासगी बालिका सुधारगृहात असलेल्या ६८ मुलींपैकी २६ मुली बेपत्ता असल्याची माहिती ‘राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगा’चे अध्यक्ष प्रियंक कानूनगो यांना मिळाली. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​