जादूटोण्याच्या बहाण्याने सलीम मुसलियार याच्याकडून असाहाय्य महिलेवर बलात्कार !

सलीम मुसलियार असे बलात्कार्‍याचे नाव असून त्याने महिलेला सांगितले की, तिने त्याचे म्हणणे मान्य केले, तर तिची समस्या सुटेल. त्यानंतर त्याने तिला त्याच्या घरी बोलावून तिच्यावर अत्याचार केले. Read more »

केरळमध्ये मुसलमान युवा संघटनेच्या पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आयोजित ऑनलाईन सभेत हमासच्या नेत्याने केले मार्गदर्शन

इस्रायल आणि हमास यांच्या युद्धात हमास अन् पॅलेस्टाईन यांचे समर्थन करण्यासाठी केरळच्या मुसलमानबहुल मल्लपूरम् जिल्ह्यात मुसलमानांनी २७ ऑक्टोबर या दिवशी ऑनलाईन सभा आयोजित केली होती. Read more »

मंदिरांचा पैसा लुटून जिहाद्यांना पुरवण्याचा डाव उघड !

‘एन्.आय.ए.’ने केरळमध्ये ‘इस्लामिक स्टेट’ या आतंकवादी संघटनेचा एक तळ उद्ध्वस्त करून नबील अहमद नावाच्या एका आतंकवाद्याला अटक  केली आहे. टेलिग्रामच्या माध्यमातून तो केरळमध्ये ‘इस्लामिक स्टेट’साठी आतंकवाद्यांची भरती करत होता. Read more »

कासरगोड (केरळ) येथे मुस्लिम लीगच्या मोर्च्यामध्ये हिंदूंना जिवंत जाळण्याच्या धमक्या !

कासरगोड जिल्ह्यातील कन्हानगड येथे मुस्लिम लीगने समान नागरी कायद्याच्या विरोधात काढलेल्या मोर्च्यामध्ये हिंदूंना ठार मारण्याच्या घोषणा देण्यात आल्याचा व्हिडिओ समाजिक माध्यमांतून प्रसारित झाला. Read more »

बाँबस्फोटांतील आरोपी अब्दुल नसीर मदनी याचे कोच्चि (केरळ) येथे मुसलमानांकडून भव्य स्वागत !

अनेक बाँबस्फोटांच्या प्रकरणी अटकेत असणारा जिहादी आतंकवादी अब्दुल नसीर मदनी याला बेंगळुरू पोलिसांनी कोच्चि येथे आणले असता मोठ्या संख्येने उपस्थित मुसलमानांनी त्याचे भव्य स्वागत केले. Read more »

‘द केरल स्टोरी’ चित्रपटातील कथेप्रमाणेच माझेही आयुष्य ! – अनघा

केरळमधील ‘लव्ह जिहाद’ची भीषणता आणि जिहादी आतंकवादाचे षड्यंत्र उघड करणार्‍या ‘द केरल स्टोरी’ चित्रपटानंतर अनेक पीडित तरुणी पुढे येऊन त्यांच्या संदर्भात घडलेल्या घटनांची माहिती देऊ लागल्या आहेत. त्यांपैकी केरळमधील त्रिशूर येथील अनघा नावाच्या तरुणीनेही माहिती दिली आहे. Read more »

मुसलमान मित्राने हिंदु युवतीचे फसवून केले धर्मांतर आणि विवाह !

केरळच्या कोळीकोड जिल्ह्यामध्ये ‘लव्ह जिहाद’चे एक नवीन प्रकरण समोर आले आहे. या ‘लव्ह जिहाद’ला बळी पडलेल्या बेल्ला नावाच्या हिंदु तरुणीने सांगितले, ‘शाहजहान नावाच्या माझ्या बालपणीच्या मुसलमान मित्राने माझे धर्मांतर केले आणि नंतर माझ्याशी विवाह केला. Read more »

(म्हणे) ‘संघ परिवाराच्या राजकीय लाभासाठी बनवण्यात आला ‘द केरल स्टोरी’ चित्रपट!’ – केरळचे मुख्यमंत्री विजयन्

केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन् यांनी केरळ राज्यातील ख्रिस्ती आणि हिंदु तरुणींच्या संदर्भात बनवण्यात आलेल्या ‘द केरल स्टोरी’ या हिंदी चित्रपटाला ‘संघ परिवाराला निवडणुकीत राजकीय लाभ मिळवण्यासाठी बनवण्यात आलेला प्रचाराचा चित्रपट’ असे संबोधून टीका केली आहे. Read more »

एन्.सी.ई.आर्.टी.च्या पुस्तकातून वगळलेला हिंदुविरोधी आणि मोगलप्रेमी मजकूर साम्यवादी केरळ सरकार मुलांना शिकवणार !

केरळ राज्यातील ‘स्टेट कौन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग’ (एस्.सी.ई.आर्.टी.) तिच्या ११ वी आणि १२ वीच्या इतिहास आणि राज्यशास्त्र या पुस्तकांमध्ये पालट करणार आहे. यात विशेष म्हणजे एन्.सी.ई.आर्.टी.ने ज्या धड्यांना तिच्या पुस्तकातून काढून टाकले होते, तो मजकूर या पुस्तकांमध्ये घेण्यात येणार आहे. Read more »

केरळमध्ये रेल्वेचा डबा पेटवून देणार्‍या शाहरूखचा आदर्श होता झाकीर नाईक !

शाहरूख सैफी सतत झाकीर नाईक याचे व्हिडिओ पहायचा. सैफी अत्यंत कट्टरपंथी असून गुन्हा करण्याच्या उद्देशानेच तो केरळमध्ये आला होता. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​