पिनाराई यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले, ‘दूरदर्शनने भाजप आणि रा.स्व. संघ यांचे प्रचारयंत्र बनू नये.’ त्यांनी चित्रपटाचे प्रसारण न करण्याची मागणी केली होती. Read more »
केरळ येथे वर्ष २०१७ मध्ये रियाझ मौलवी याच्या हत्येच्या प्रकरणी आरोपी असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ३ कार्यकर्त्यांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. त्यांनी ७ वर्षे कारावासात घालवली आहेत. Read more »
केरळमधील भाजपचे नेते रंजीत श्रीनिवास यांच्या हत्येच्या प्रकरणातील १५ आरोपींना दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणी शिक्षा सुनावणार्या न्यायाधीश व्ही.जी. श्रीदेवी जिहाद्यांच्या निशाण्यावर आहेत. Read more »
केरळमधील भाजपचे नेते रंजीत श्रीनिवास यांची १९ डिसेंबर २०२१ या दिवशी त्यांच्या अलाप्पुझा येथील घरात निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येतील १५ आरोपींना दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. Read more »
केरळमधील प्रसिद्ध गायिका के.एस्. चित्रा यांनी सामाजिक माध्यमांवर ‘पोस्ट’ करून त्यांच्या चाहत्यांना श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी दीप लावण्याचे आणि प्रभु श्रीरामाचा नामजप करण्याचे आवाहन केले होते. Read more »
शबरीमाला मंदिरात येणार्या यात्रेकरूंना शौचालयाच्या पाण्यात खाद्यपदार्थ बनवणार्या अब्दुल शमीम याला रंगेहात पकडल्याचे अय्यप्पा सेवा संघाने सांगितले आहे. अब्दुल शमीम हा केरळमधील सत्ताधारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या युवा शाखेचा नेता आहे. Read more »
केरळमध्ये मदरशात अल्पवयीन विद्यार्थ्यांवर लैंगिक शोषण आणि बलात्कार झाल्याच्या दोन धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. या प्रकरणी ३ मौलवींना अटक करण्यात आली आहे. मदरशातील शिक्षकांकडून अनुमाने वर्षभरापासून हा प्रकार चालू होता. Read more »
केरळच्या काँग्रेसचे खासदार राजमोहन उन्नीथन् यांनी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या फेरीच्या वेळी केलेल्या भाषणात ‘इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना कोणताही खटला चालवल्याविना गोळ्या घालून ठार केले पाहिजे’, असे विधान केले. Read more »
केरळ उच्च न्यायालयाने फटाक्यांवर लावलेल्या बंदीच्या विरोधात राज्यातील मंदिरांचे व्यवस्थापन पहाणारे सरकारी देवस्वम् बोर्ड आणि न्यास पुढे अपील करण्याचा विचार करत आहेत, असे केरळ सरकारच्या मंत्र्यांनी सांगितले आहे. Read more »
केरळमधील एर्नाकुलम्मधील कलामासेरी भागातील ख्रिस्ती धर्मियांच्या यहोवा प्रार्थनासभेच्या ठिकाणी सकाळी ९ च्या सुमारास लागोपोठ ३ बाँबस्फोट झाले. ५ मिनिटांत हे ३ स्फोट झाले. Read more »
Notice :
The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.
Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here.
Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article.