थिरूवेल्लूर : शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत हिंदु जनजागृती समितीचा सहभाग !

थिरूवेल्लूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत हिंदु जनजागृती समितीच्या सदस्यांनीही सहभाग घेतला होता. समितीचे श्री. श्रीराम लुकतुके आणि सौ. उमा रविचंद्रन् यात सहभागी झाल्या होत्या. Read more »

त्र्यंबकेश्‍वर येथे भाविकांची गैरसोय, नगरपालिका उदासीन

भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध न करून देणारे निष्क्रीय प्रशासन ! येथील वाहनतळावर वाहने उभी करण्यास जागा नसते. तेथे कुणी सुरक्षारक्षकही नेमलेला नाही. वाहनधारक एकमेकांशी वाद घालतात. लक्षावधी रुपयांचे वाहन भाविकांना तसेच सोडून आत जावे लागते. Read more »

शिवमोग्गा आणि गदग (कर्नाटक) येथे टिपू सुलतान जयंतीच्या विरोधात आंदोलन

कर्नाटक सरकारने १० नोव्हेंबर या दिवशी टिपू सुलतान जयंती साजरी करण्याविषयी नियोजन केले आहे. क्रूरकर्मा टिपू सुलतान जयंती उत्सवाला विरोध करण्यासाठी येथील हिंदु संघटनांनी शिवमोग्गा येथे जिल्हाधिकार्‍यांच्या कार्यालयासमोर ६ नोव्हेंबरला आंदोलन केले. Read more »

(म्हणे) शबरीमला मंदिरात सर्व वयोगटांतील महिलांना प्रवेश मिळावा ! – साम्यवादी सरकार

नास्तिकतावादी साम्यवाद्यांना हिंदूंच्या धार्मिक परंपरांमध्ये ढवळाढवळ करण्याचा काय अधिकार ? साम्यवादीवाले मुस्लिम पर्सनल लॉमध्ये हस्तक्षेप करण्याला विरोध करतात आणि दुसरीकडे स्वतः हिंदूंच्या परंपरांमध्ये हस्तक्षेप करतात, हे त्यांचे ढोंगी पुरोगामित्व आहे ! Read more »

संतश्री आसाराम बापू यांची अपकीर्ती करणार्‍या दैनिकाला एम्स् रुग्णालयाची चपराक !

अन्य धर्मियांच्या धर्मगुरूंची लैंगिक शोषणाच्या संदर्भातील वृत्त दडपणारी भारतातील प्रसारमाध्यमे हिंदूंच्या संतांविषयी खोटी वृत्ते प्रसारित करून त्यांची अपकीर्ती करतात ! Read more »

राज्याच्या ग्रामीण भागातून देवतांच्या प्राचीन मूर्ती आणि विरगळ यांची तस्करी !

आतापर्यंत कोणत्याही पहार्‍याविना माळरानावर सुरक्षित असलेल्या शेकडो रेखीव आणि सुबक मूर्ती आता अचानक नाहीशी होत आहेत. अनेक किल्ले आणि मंदिरे यांच्या जवळच्या परिसरात असलेल्या मूर्ती अल्प होत आहेत. Read more »

टिपू सुलतान जयंतीला विरोध करणार्‍या ३१ हिंदुत्वनिष्ठ नेत्यांना १० लक्ष रुपयांचा बाँड भरण्याचा आदेश !

टिपू जयंतीला विरोध करणार्‍या नेत्यांची नावे तहसीलदारांनी मागवून घेतली आहेत. बाँड भरण्यास नकार देणार्‍या हिंदु नेत्यांना टिपू सुलतान जयंती साजरी होईपर्यंत कारागृहात पाठवले जाईल, असे तहसीलदारांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. Read more »

बहराईच : पतीने दिलेल्या तोंडी तलाकचा विरोध केल्यामुळे नातेवाइकांसमोरच पत्नीला अमानुष मारहाण !

नवरा बायको यांच्यामधील भांडण मिटवण्यासाठी चालू असलेल्या चर्चेमध्येच कोतवाली क्षेत्रातील बंजारी मोड येथे रहाणारे साहिबे आलम आणि त्याच्या नातेवाइकांनी आलम याची पत्नी शीबा हिला लाथा-बुक्क्यांनी मारून तिची मरणासन्न अवस्था केली. Read more »

फलटणमध्ये अन्य धर्मियांकडून हिंदूंची होणारी छळणूक !

ग्रामीण भागातील नागरिक आठवड्याच्या बाजारासाठी आणि शेतकरी शेतीमाल विकण्यासाठी फलटणमध्ये येत असतात. तेव्हा अन्य धर्मीय शेतकर्‍यांकडून आणि इतरांकडून तो शेतीमाल धमकावून काढून घेतात आणि स्वतः विकतात. Read more »

(म्हणे) बंगालमध्ये धार्मिक हिंसाचाराला थारा नाही ! – ममता बॅनर्जी

बंगालमध्ये आम्ही लोकांबरोबर भेदभाव केला नाही. बंगालमध्ये धार्मिक हिंसाचाराला थारा नाही. ते सहनही केले जाणार नाहीत. केवळ बंगालमध्येच दुर्गापूजा आणि मोहरम एकत्र साजरे केले जाऊ शकतात, असे प्रतिपादन बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी येथे केले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​