हिंदु जनजागृती समिती करत असलेले हिंदूसंघटन ही काळाची आवश्यकता ! – श्री. तोळयो गावकर, सरपंच, गोवा

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे कार्य मी सतत वृत्तपत्रातून वाचतो. समितीच्या कार्यकर्त्यांनी केपे तालुक्यातील दुर्गम भागत असलेल्या आमच्या काजूर गावात हिंदूसंघटन मेळाव्यानिमित्त बैठक घेऊन केलेले मार्गदर्शन प्रेरणादायी आणि समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या हिताचे आहेे. Read more »

हिंदूंच्या देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेल्या गोणपाटांचा वापर थांबवण्याविषयी पणजी येथील व्यापार्‍यांचे प्रबोधन

हिंदूंच्या देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेले गोणपाट हल्ली बाजारात बर्‍याच ठिकाणी आढळून येत आहेत. देवतांची किंवा राष्ट्रपुरुषांची चित्रे असलेले गोणपाट वापरल्याने अजाणतेपणाने धर्म अथवा राष्ट्र यांची हानी होत असते. Read more »

नवी मुंबईतील गणेश मंदिरातून ११ किलो चांदीची चोरी

करावे गावातील प्रसिद्ध गणेश मंदिरात शुक्रवारी पहाटे चोरीची घटना घडली आहे. केवळ तीन मिनिटांमध्ये मंदिरातील मौल्यवान वस्तू आणि दानपेटीवर हात साफ करुन चोरटे पसार झाले आहेत. Read more »

वडगावशेरी (जिल्हा पुणे) येथे धर्मांधांकडून हिंदु तरुणावर प्राणघातक आक्रमण : घरावर दगडफेक

हिंदूंच्या मालकीच्या रिक्शात बसून मुलींशी चाळे करणार्‍या धर्मांधांना जाब विचारणार्‍या हिंदुत्वनिष्ठ रिक्शामालकाला धर्मांधांनी सळया आणि विटा यांच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात मारहाण करण्याची घटना घडली. Read more »

कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारकडून टिपू सुलतान (सैतान) याची जयंती साजरी !

बेंगळुरू येथील टाऊन हॉलमध्ये सरकारने जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि अन्य मंत्री सहभागी झाले होते. याविरोधात भाजपचे कार्यकर्ते टाऊन हॉलच्या बाहेर जमा झाले होते. Read more »

कार्तिकी यात्रेसाठी एक लाख भाविक दाखल

कार्तिकी सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागांतून वारकरी पायी दिंड्या-पताकांसह पंढरपुरात दाखल होऊ लागले आहेत. चंद्रभागा नदीपात्र अद्यापही कोरडेच असल्याने भाविकांची कुंचबणा होत असून, पंढरपूर येथील बंधाऱ्यातून चंद्रभागेत पाणी सोडावे, अशी मागणी वारकऱ्यांमधून केली जात आहे. Read more »

इंदूर (मध्यप्रदेश) येथे विविध आंदोलनांद्वारे गोरक्षणार्थ बलीदान देणार्‍यांना श्रद्धांजली !

नवी देहलीत ७ नोव्हेंबर १९६६ या दिवशी गोरक्षा आंदोलनाच्या वेळी इंदिरा गांधी सरकारने आंदोलनात उपस्थित गायी, संत आणि हिंदू यांच्यावर गोळ्या झाडण्याचा आदेश दिला होता. भारताच्या इतिहासाला कलंकित करणार्‍या या घटनेला काल ५० वर्षे पूर्ण झाली. Read more »

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या पाठीशी सदैव उभे रहाणार ! – अकोला येथील अधिवक्त्यांचा निर्धार

हिंदूंवरील अन्याय दूर करण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे ‘हिंदु राष्ट्राची स्थापना करणे’, हा होय. यासाठी अधिवक्त्यांनी पुढाकार घेऊन हिंदूंना आधार देणे, कायदेविषयक साहाय्य करणे आवश्यक आहे. Read more »

मंगळुरू (कर्नाटक) येथे क्रूरकर्मा टिपू सुलतान(सैतान) जयंतीला विरोध दर्शवण्यासाठी आंदोलन !

टिपूचे जणू वंशज असल्याप्रमाणे कर्नाटक सरकारने १० नोव्हेंबरला टिपू सुलतान(सैतान) जयंती उत्सव साजरा करण्याचे नियोजन केले आहे.कर्नाटक सरकारने हिंदुद्रोही, कन्नडविरोधी, मूर्तीभंजक क्रूरकर्मा टिपू सुलतान(सैतान) जयंती उत्सव रहित करावा, अशी मागणी हिंदूंनी या वेळी केली. Read more »

दैनिक सनातन प्रभातच्या पुणे येथील कार्यालयाला एका धर्मांधाकडून धमकीपत्र : पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट

ईश्‍वर आणि संत यांच्या आशीर्वादाच्या बळावर चालू असलेले सनातन प्रभातचे राष्ट्र आणि धर्म जागृतीचे कार्य अशा धमक्यांनी कधीही थांबणार नाही. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेपर्यंत हे कार्य अव्याहतपणे चालूच रहाणार आहे, हे धर्मांधांनी लक्षात घ्यावे ! Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​