वसुबारसच्या दिवशी तुळजापूर नगरपरिषदेने आयोजित केलेला गायींचा लिलाव ‘जाणता राजा गोरक्षण बहुउद्देशीय संस्थे’ने रोखला !

तुळजापूर नगरपरिषदेने ७ नोव्हेंबर म्हणजेच वसुबारसेच्या दिवशी मोकाट गायींचा लिलाव आयोजित केला होता. गोमातेला कसायांच्या स्वाधीन करण्याचा घाट येथील ‘जाणता राजा गोरक्षण बहुउद्देशीय संस्थे’ने जाणून त्यावर तीव्र आक्षेप घेतला. Read more »

दर्शन तिरुनल महामहम् उत्सवाद्वारे हिंदूंना फसवण्याचा ख्रिस्ती मिशनर्‍यांचा डाव !

ख्रिस्ती मिशनर्‍यांनी भोळ्या भाबड्या हिंदूंना फसवण्यासाठी हिंदु धर्मातील प्रथा, परंपरा यांची भ्रष्ट नक्कल केली आहे. त्यात मंदिरातील पूजा, भजने, धर्मग्रंथ इत्यादींचा समावेश आहे. त्यातलाच दर्शन तिरुनल महामहम् हा एक प्रकार आहे. Read more »

चाकण- तळेगाव (पुणे) रस्त्यावर अपघातग्रस्त वाहनातून ६०० किलोहून अधिक गोमांस शासनाधीन

चाकण-तळेगाव रस्त्यावर खेडमधील खालुंब्रे येथे ६ सप्टेंबर या दिवशी एका वाहनाचा अपघात झाला असून त्यामध्ये ६२० किलो गोमांस आढळले आहे. या वाहनातील धर्मांध वसीम शेख आणि झाकीर पठाण (रा. मुंबई) हे दोघे घायाळ झाले आहेत. Read more »

जम्मू-काश्मीरमध्ये गोमांस विक्रीवर बंदी !

जम्मू-काश्मीरमध्ये गोमांस खरेदी-विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. गोमांस विक्रीच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीच्या वेळी जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला. या निर्णयाची कडक कार्यवाही झाली पाहिजे, असा आदेशही न्यायालयाने पोलिसांना दिला आहे. Read more »

मुसलमानाकडून नाशिकच्या हिंदु तरुणाचे नोकरीचे प्रलोभन दाखवून धर्मांतर !

कुवेतमध्ये नोकरी मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून येथील कापड पेठ या भागातील गौरव संधानशिव (वय २८ वर्षे) या तरुणाचे इस्लाममध्ये धर्मांतर करून त्याला डांबून ठेवण्यात आले आहे. Read more »

‘लव्ह जिहाद’साठी शाहरुख, सलमान आणि आमीर हे तिन्ही खान जबाबदार : साध्वी प्राची

लव्ह जिहाद, धर्मांतर यासाठी बॉलिवूड अभिनेते शाहरुख, सलमान आणि आमीर हे तिन्ही खान जबाबदार असून, या तिघांचेही चित्रपट हिंदू नागरिकांनी पाहू नये, असे वक्तव्य विश्व हिंदू परिषदेच्या (विहिंप) नेत्या साध्वी प्राची यांनी केले आहे. Read more »

पोलिसांच्या लेखी महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ अस्तित्वात !

राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) देवेन भारती यांच्या स्वाक्षरीने माहिती अर्जाला उत्तर देण्यात आले. त्यात ‘राज्यातील लव्ह जिहादची प्रकरणे’ अशा सुस्पष्ट उल्लेखाने आकडेवारी देण्यात आली. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​