Menu Close

थिरूवेल्लूर : शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत हिंदु जनजागृती समितीचा सहभाग !

hjs1

थिरूवेल्लूर (तमिळनाडू) : थिरूवेल्लूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत हिंदु जनजागृती समितीच्या सदस्यांनीही सहभाग घेतला होता. समितीचे श्री. श्रीराम लुकतुके आणि सौ. उमा रविचंद्रन् यात सहभागी झाल्या होत्या. सौ. उमा रविचंद्रन् यांनी या वेळी सनातन पंचांगच्या तमिळ आवृत्तीविषयी माहिती दिली. तसेच प्रत्येक शिवसैनिकाच्या घरी सनातन पंचांग असावे, असे आवाहन केले.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या प्रसंगांची माहिती देऊन त्याद्वारे शारीरिक आणि मानसिक स्थितीसाठी आध्यात्मिक शक्तीची असलेली आवश्यकता प्रतिपादित केली. येथील श्रीकृष्ण महल हॉटेलमध्ये झालेल्या या बैठकीला ४० शिवसैनिक उपस्थित होते. यात शिवसेनेचे राज्यप्रमुख श्री. राधाकृष्णन्ही उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *