नोएडा येथे साधना आणि हिंदु राष्ट्र या विषयांवर प्रवचन

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नोएडा येथे ‘साधना आणि हिंदु राष्ट्र’ या विषयावर प्रवचन घेण्यात आले. Read more »

रायगड जिल्ह्यात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या फलकांची हिंदुद्रोह्यांकडून विटंबना !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांचे तेजस्वी विचार असलेला ६ x ४ फूट या आकारात फलक रायगड यथील एका परिसरात लावला होता. काही हिंदुद्रेह्यांनी फलकाचा मध्यभाग कापून काढला आहे. Read more »

सोलापूर येथे हिंदु एकता दिंडीच्या माध्यमातून साधक आणि धर्माभिमानी यांनी घेतला चैतन्यानुभव !

दिंडीमध्ये विविध संप्रदायाचे आणि सनातनचे साधक, हितचिंतक, समितीचे कार्यकर्ते मिळून ५५० हून अधिक जणांनी ‘लाना होगा, लाना होगा हिंदु राष्ट्र लाना होगा’, अशी घोषणा देत हिंदुत्वाचा जागर केला. Read more »

कोल्हापूर येथील हिंदू एकता दिंडीत शिवसैनिकांना घेऊन सहभागी होईन ! – आमदार श्री. राजेश क्षीरसागर, शिवसेना

कोल्हापूर येथे २८ मे या दिवशी होणार्‍या हिंदू एकता दिंडीत मी शिवसैनिकांना घेऊन नक्की सहभागी होईन. दिंडीचा हा चांगला उपक्रम आहे, असे आश्‍वासन शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांनी दिले. Read more »

हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत घाटकोपर येथे युवा शौर्य जागरण शिबिराचे आयोजन

हिंदूंपुढे शौर्याची परंपरा आहे. प्रभु श्रीराम, जगदगुरु भगवान श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज या सर्वांनी पराक्रमाने प्रजेला आदर्श राज्य मिळवून दिले. Read more »

चोपडा (जळगाव) येथे राष्ट्राभिमानी युवकांनी केली महाराणा प्रताप अन् हुतात्मा स्मारकाची स्वच्छता

चोपडा येथील नागलवाडी गावातील महाराणा प्रताप यांचे स्मारक आणि नक्षलवादी आक्रमणात हुतात्मा झालेल्या नागलवाडीचे वीर सुपुत्र नाना उदयसिंग सैंदाणे यांचे स्मारक या दोहोंची स्वच्छता करून मानवंदना देण्यात आली. Read more »

सनातन धर्म बुडवणे कोणाच्या हातचे नाही ! – स्वातंत्र्यवीर सावरकर

धर्म शब्दास ‘सनातन’ हे विशेषण लावतो, तेव्हा त्याचा अर्थ ईश्‍वर, जीव आणि जगत् यांच्या स्वरूपाविषयी अन् संबंधांविषयी विवरण करणारे शास्त्र आणि त्यांचे सिद्धांत अन् तत्त्वज्ञान असा असतो. Read more »

उमरेड (जिल्हा नागपूर) येथे धर्माभिमान्यांकडून श्री लाल गणेश मंदिराची सामूहिक स्वच्छता आणि हिंदु राष्ट्र जागृती सभेचे आयोजन

नागपूर येथील उमरेड तालुक्यातील श्री लाल गणेश मंदिराची स्थानिक धर्माभिमान्यांनी सामूहिक स्वच्छता केली. या उपक्रमामध्ये स्थानिक ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. Read more »

भारी (जिल्हा यवतमाळ) येथे सभेच्या माध्यमातून धर्माभिमानी आणि हिंदुत्वनिष्ठ हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघटित

श्री. मंगेश खांदेल यांनी ‘हिंदु राष्ट्र स्थापनेची दिशा’ या विषयावर बोलतांना ‘देशामध्ये विस्थापित म्हणून रहाणार्‍या काश्मिरी हिंदूंना शासन केवळ पुनर्वसनाचे आश्‍वासन देते, हे अत्यंत संतापजनक असल्याचे’ प्रतिपादीत केले. Read more »

धर्माभिमान्यांना संघटित करणारी हुब्बळ्ळी, कर्नाटक येथील हिंदु एकता फेरी !

शहरात हिंदू एकता दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. श्री दुर्गादेवीच्या मंदिरापासून दिंडीला प्रारंभ झाला. धर्मध्वजाचे पूजन झाल्यावर उपस्थितांना उद्देशून श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक म्हणाले, परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​