Menu Close

नोएडा येथे साधना आणि हिंदु राष्ट्र या विषयांवर प्रवचन

नोएडा (हरियाणा) : सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील सेक्टर-७१ मधील सेंट्रल पार्कमध्ये ‘साधना आणि हिंदु राष्ट्र’ या विषयावर प्रवचन घेण्यात आले. हे प्रवचन समितीच्या सौ. राजरानी माहूर यांनी घेतले.

विविध मंदिरांमध्ये परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या ओजस्वी विचारांचे फलक प्रदर्शित !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांच्या ओजस्वी विचारांचे फलक नोएडा येथील विविध मंदिरे आणि सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *