Menu Close

कोल्हापूर येथील हिंदू एकता दिंडीत शिवसैनिकांना घेऊन सहभागी होईन ! – आमदार श्री. राजेश क्षीरसागर, शिवसेना

(उजवीकडे) आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांना निवेदन देतांना श्री. मधुकर नाझरे

कोल्हापूर : येथे २८ मे या दिवशी होणार्‍या हिंदू एकता दिंडीत मी शिवसैनिकांना घेऊन नक्की सहभागी होईन. दिंडीचा हा चांगला उपक्रम आहे, असे आश्‍वासन शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांनी दिले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. मधुकर नाझरे यांनी दिंडीची माहिती दिली. या वेळी समितीचे सर्वश्री आदित्य शास्त्री, किरण दुसे, शिवानंद स्वामी उपस्थित होते. या वेळी त्यांना दैनिक सनातन प्रभातचा ‘परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले अमृत महोत्सव विशेषांक’ भेट म्हणून देण्यात आला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *