हरियाणामध्ये खाण माफियाकडून पोलीस उपअधीक्षकांची हत्या

मेवातचे पोलीस उपअधीक्षक सुरेंदरसिंह बिश्‍नोई यांची खाण माफियांनी हत्या केली. पोलीस पचगाव येथील डोंगराळ भागात अवैध खनन करणार्‍यांना अटक करण्यासाठी गेले असता खाण माफिया असलेल्या डंपरचालकाने बिश्‍नोई यांना डंपरखाली चिरडले. या वेळी बिश्‍नोई जागीच ठार झाले. Read more »

हरियाणातील च्यवन ऋषि यांच्या धार्मिक स्थळातून भगवान विष्णूंच्या अष्टधातू मूर्तीची चोरी !

राज्यातील नारनौल येथील धोसी धाम या ऐतिहासिक धार्मिक स्थळातून भगवान श्रीविष्णूंची अनुमाने ३० किलो वजनाची अष्टधातूची मूर्ती चोरीला गेली आहे. यासमवेतच पितळेचे लड्डू गोपाळ आणि विष्णूंची आणखी एक मूर्तीही चोरीला गेली आहे. Read more »

कर्नाल (हरियाणा) येथे ४ खलिस्तानी आतंकवाद्यांना मोठ्या शस्त्रसाठ्यासह अटक !

कर्नाल (हरियाणा) राजधानी देहलीमध्ये बाँबस्फोट घडवण्याचा मोठा कट उधळून लावण्यात आला. येथे कर्नाल पोलीस आणि पंजाब पोलीस यांनी केलेल्या संयुक्त कारवाईतून गुरप्रीत, अमनदीप, परमिंदर आणि भूपिंदर या ४ खलिस्तानी आतंकवाद्यांना अटक करण्यात आली. Read more »

भारत ‘सेक्युलर’ (निधर्मी) राष्ट्र आहे, तर ‘अल्पसंख्यांक’ हा विचारच चुकीचा ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

हिंदू बहुसंख्य असो किंवा अल्पसंख्य कोणत्याही परिस्थितीत हिंदूंनी अधिकाराची गोष्ट करू नये आणि त्यांनी गप्प रहावे, असेच सांगण्यात येते. Read more »

फरिदाबाद (हरियाणा) येथे सामूहिक प्रार्थनेचे आयोजन

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त १२ एप्रिल या दिवशी येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती अभियान राबवण्यात आले. Read more »

सोनीपत (हरियाणा) येथे आयोजित हिंदु राष्ट्र अधिवेशनात हिंदुत्वनिष्ठांनी केला हिंदू राष्ट्रासाठी कार्य करण्याचा निर्धार

आज जी हिंदूंची स्थिती इराण , आफ्घानिस्तान , पाकिस्तान ,बांगलादेश आणि काश्मीर मध्ये झाली अशीच हिंदूंची स्थिती आज हरियाणा राज्यात मेवात येथे झाली आहे , आज मेवात मध्ये ५३४ पैकी २०० गावांमध्ये एक हि हिंदू शिल्लक नाहीत.. आज अशीच स्थिती आपल्या आजूबाजूला सोनीपत मध्ये निर्माण होत आहे म्हणून आपल्याला जागे झाले पाहिजे Read more »

हरियाणा शासनाकडून धर्मांतरबंदी कायदा संमत : काँग्रेसचा सभात्याग

या कायद्यानुसार आता बळजोरी, प्रलोभन किंवा कोणत्याही फसव्या मार्गाने धर्मांतर करणे गुन्हा ठरणार आहे. या गुन्ह्यानुसार आरोपीला १ ते ५ वर्षांपर्यंत कारागृहाची, तसेच १ लाख रुपयांहून अधिक रकम भरण्याच्या शिक्षेचे प्रावधान आहे. यापूर्वी हिमाचल प्रदेश, उत्तरप्रदेश आणि कर्नाटक या राज्यांनी धर्मांतरबंदी कायदा संमत केला आहे. Read more »

नूंह (हरियाणा) येथे गोतस्करांना पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर धर्मांधांकडून आक्रमण

फिररोजपूर झिरका पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणार्‍या परिसरात गोतस्करांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर धर्मांधांकडून दगडफेक करण्यात आली. यात गृहरक्षक दलाचा रक्षक गंभीररित्या घायाळ झाला. Read more »

सोनीपत (हरियाणा) येथे मौलवीकडून उर्दू शिकण्यास येणार्‍या ७ वीमध्ये शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार

एका मुलीवर नूर इस्लाम या मौलवीने बलात्कार केला. मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीनंतर मौलवीच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. Read more »

गुरुग्राम (हरियाणा) येथे इजिप्तच्या मुसलमान महिलेकडून टॅक्सीचालकावर चाकूद्वारे आक्रमण

बुरखा घातलेल्या इजिप्तमधील मुसलमान महिलेने एका टॅक्सीचालकावर चाकूने आक्रमण केल्याची घटना १५ फेब्रुवारी या दिवशी घडली. या चालकाला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​