‘डीएव्ही शाळांमधून करण्यात येणारे मंत्रपठण बंद करा !’ – हाजी मिर्झा

कर्णावती येथील मकतमपुरामधील नगरसेवक हाजी असरार बेग मिर्झा यांनी सीबीएस्ईला पत्र लिहून ‘येथील डीएव्ही इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांकडून करवून घेण्यात येणारे गायत्रीमंत्राचे पठण बंद करण्यात यावे’, अशी मागणी केली आहे. Read more »

गुजरातमध्ये नवरात्रीच्या पहिल्या २ दिवसांतच गर्भनिरोधकांच्या विक्रीत वाढ

नवरात्रीच्या काळात निरोध आणि गर्भनिरोधक औषधे यांची विक्री वाढते. यावर्षीसुद्धा विक्री ३५ टक्क्यांनी वाढली आहे. यावर्षी नवरात्रीचा उत्सव चालू होण्याआधीच निरोध आणि गर्भनिरोधक औषधे यांची अधिक विक्री झाली Read more »

गुजरातमध्ये निरोधाच्या विज्ञापनासाठी नवरात्रीचा उल्लेख

गुजरातमधील भाजप सरकारने स्वतःहून हे फलक काढून टाकले पाहिजेत आणि संबंधितांवर धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी कारवाई केली पाहिजे, अशी धर्माभिमानी हिंदूंची अपेक्षा आहे ! Read more »

हिंदुबहुल भागात मुसलमानांना घरे घेण्यावर रोख लागण्यासाठी संवेदनशील क्षेत्र अधिनियम लागू करा !

भाजपच्या येथील लिम्बयात भागाच्या आमदार संगीता पाटील यांनी जिल्हाधिकार्‍यांना पत्र लिहून या भागात संवेदनशील क्षेत्र अधिनियम लागू करण्याची मागणी केली आहे. Read more »

गोध्रा : गायी वाचवायला गेलेल्या पोलिसांवर १०० हून अधिक लोकांच्या जमावाचा हल्ला

४९ गायी ताब्यात घेतल्या असून त्या गोशाळेत पाठवले असल्याचे ते म्हणाले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गुजरातमध्ये गायींची कत्तल करण्यास बंदी आहे. याचवर्षी या कायद्यात काही बदल करण्यात आले आहेत. Read more »

गुजरात राज्यांत हिंदु राष्ट्र जागृती अभियानांतर्गत उपक्रम

हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त बडोदा (गुजरात) येथे १३ मे या दिवशी हिंदु राष्ट्र जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. Read more »

हिंदु राष्ट्र जागृती अभियान : हिंदुत्वनिष्ठांकडून भारतभर सभा, बैठका, व्याख्याने यांद्वारे समाजप्रबोधन

उंबरगाव (गुजरात) येथे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हिंदु राष्ट्र जागृती सभेचे येथील गांधी सदन सभागृहात आयोजन करण्यात आले.या सभेचा १०० हून अधिक धर्माभिमान्यांनी लाभ घेतला. Read more »

३ गायींची हत्या करणार्‍या युसूफ रहमान याला ३ वर्षांची शिक्षा

३ गायींच्या हत्येच्या प्रकरणी मेहसाणा जिल्ह्यातील युसूफ रहमान वेपारी या ६५ वर्षीय कसायाला ३ वर्षे कारावास आणि ५ सहस्र रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. Read more »

ऋषिमुनींना रॉकेट आणि विमान यांचे जनक संबोधल्याने जगात भारताची मानहानी होणार – वेंकटरामन् रामकृष्णन्

स्वतःचा गौरवशाली इतिहास जगाला सांगण्यात लाज कसली ? सर्व शास्त्रे सहस्रों वर्षांपूर्वी भारतात विकसित होती. हिंदूंच्या अनेक ग्रंथांमध्ये त्याचा उल्लेख आहे ! Read more »

सुरतमध्ये ढोंगी धर्मांध तांत्रिकाकडून महिला आणि तिची मुलगी यांचे लैंगिक शोषण

येथील नानपुरा भागात अकमल रजा या ढोंगी धर्मांध तांत्रिकाने आजारी पतीवर उपचार करण्याचे कारण सांगत महिला आणि तिच्या अल्पवयीन मुलीचे १ वर्षे लैंगिक शोषण केले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा प्रविष्ट केला असून तांत्रिकाला अटक केली आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​