डॉ. प्रवीण तोगाडिया यांच्याकडून ‘आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदे’ची स्थापना

डॉ. प्रवीण तोगाडिया यांनी २४ जून या दिवशी येथे एका कार्यक्रमात ‘आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद’ या हिंदु संघटनेची स्थापना केल्याची घोषणा केली. डॉ. तोगाडिया या संघटनेचे अध्यक्ष असणार आहेत. Read more »

बडोदा येथे शिवजयंतीनिमित्त हिंदू एकता संघटनेच्या वतीने भव्य वाहन फेरी

हिंदू एकता संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य वाहन फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या वाहनफेरीत शहरातील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या समवेत हिंदु जनजागृती समिती सहभागी झाली होती. Read more »

माझे ‘एन्काउंटर’ करण्याचे षड्यंत्र रचण्यात आले होते ! – डॉ. प्रवीण तोगाडिया यांचा खळबळजनक आरोप

माझे ‘एन्काउंटर’ (ठार मारणे) करण्याचे षड्यंत्र रचण्यात आले होते, असा खळबळजनक आरोप विश्‍व हिंदु परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगाडिया यांनी पत्रकार परिषदेत केला. हिंदू ऐक्यासाठी काम करत असल्याने माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचेही त्यांनी सांगितले. Read more »

हिंदु धर्मावरील आघातांच्या विरोधात हिंदूंनी जागृत व्हावे ! – त्रिविक्रम रावजी, हिंदु जागरण मंच

मंचच्या वतीने येथील श्री स्वामीनारायण मंदिर कारेलिबाग, वडोदरा येथे ‘लव्ह जिहाद’ आणि ‘लॅण्ड जिहाद’ या विषयांवर २ दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. Read more »

मुसलमानाला तिकीट दिले नाही, तर मुसलमानांची मतेही मिळणार नाहीत ! – दक्षिण गुजरातमधील मुसलमानांची काँग्रेसला धमकी

गुजरात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने दक्षिण गुजरातमधील एकाही मतदारसंघामध्ये मुसलमान उमेदवाराला तिकीट दिलेले नाही. त्यामुळे मुसलमान कार्यकर्ते संतापले आहेत. Read more »

कर्णावती येथील मुसलमानांच्या घरांवरील विशिष्ट खुणेमुळे कथित भीतीचे वातावरण !

कर्णावती शहरातील पलदी परिसरातील मुस्लिम सोसायटी आणि हिंदु कॉलनी येथील घरांवर लाल रंगाच्या Xच्या खुणा करण्यात आल्या आहेत. यामुळे येथील रहिवासी भीतीच्या छायेत आहेत, असे म्हटले जात आहे. Read more »

मुंबई आणि गुजरात येथे पद्मावती चित्रपटाच्या विरोधात आंदोलन

पद्मावती चित्रपटाला होणारा विरोध दिवसेंदिवस वाढत असून १२ नोव्हेंबरला मुंबई येथे चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळींच्या घरासमोर अखंड राजपूत सेवा संघाने आंदोलन केले. या वेळी पोलिसांनी १५ कार्यकर्त्यांना कह्यात घेतले. Read more »

धर्मांधांच्या अत्याचारांमुळे कच्छ (गुजरात) येथील पाकच्या सीमेवरील गावांतून हिंदूंचे पलायन !

पाकच्या सीमेलगत असणार्‍या गुजरात राज्याच्या कच्छमधील गावांतून हिंदूंना योजनाबद्धरित्या हुसकावून या गावांना मुसलमानबहुल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचा परिणामही दिसू लागला असून काही गावांतून सर्व हिंदु कुटुंबियांनी पलायन केल्याने ती गावे आता १०० टक्के तर काही गावे आता ८० टक्के मुसलमानबहुल झाली आहेत. Read more »

कर्णावती येथे काही तरुणांनी अंधश्रद्धा दूर करण्यासाठी स्मशानामध्ये वाढदिवस साजरा केला !

जमालपूरच्या सपतर्ही मुक्तीधाम स्मशानात १९ ऑक्टोबरच्या मध्यरात्री काही युवकांनी त्यांच्या एका मित्राचा ३५ वा वाढदिवस साजरा केला. मृतदेह स्मशानात ज्या जागेवर ठेवला जातो तिथे त्यांनी केक ठेवून त्यावर मेणबत्त्या पेटवल्या होत्या. Read more »

वादग्रस्त अभिनेत्री सनी लियोन आणि ‘मेनकाईन्ड’ आस्थापन यांच्या विरोधात बडोदा येथे हिंदु जनजागृती समितीकडून तक्रार प्रविष्ट

हिंदूंच्या पवित्र नवरात्री उत्सवाच्या काळात गुजरातमध्ये ‘नवरात्री खेळा परंतु प्रेमाने’ असे लिखाण असलेल्या आणि अभिनेत्री सनी लियोन यांचे छायाचित्र असलेल्या ‘मेनफोर्स कन्डोम’ या उत्पादनाचे मोठे फलक ठिकठिकाणी लावण्यात आले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​