इसिसच्या आतंकवाद्यांचा खटला लढवणार्‍या अधिवक्त्याला परिवारासह ठार करू ! – हिंदु सेनेची चेतावणी

गुजरातमध्ये आतंकवादविरोधी पथकाने भावनगर येथून इसिसच्या दोन आतंकवाद्यांना नुकतीच अटक केली आहे. हे दोघे आतंकवादी भाऊ असून त्यांनी सुरेंद्रनगर येथील मंदिरावर आक्रमण करण्याचा कट रचला होता. Read more »

५० वर्षांनंतर हिंदु परंपरेनुसार मेक्सिकोच्या दांपत्याने केला पुन्हा विवाह

याविषयी ऑस्कर म्हणाले, ‘‘मागील भारतभेटीच्या वेळी भारतीय संस्कृती आणि लोक यांमुळे मी अतिशय प्रभावित झालो. मी जेव्हा येथील संस्कृतीचा सखोल अभ्यास केला, तेव्हा माझ्या असे लक्षात आले की, येथील लहान लहान परंपरानाही अत्यंत सुंदर आणि गर्भित अर्थ आहे.’’ Read more »

२६ जानेवारीला होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी बडोदा येथे जिल्हाधिकारी आणि जिल्हा शिक्षणाधिकारी यांना निवेदन

२६ जानेवारी या दिवशी कागदी आणि प्लास्टिकचे राष्ट्रध्वज त्या दिवसापासूनच रस्त्यावर अन् गटारात फाटलेल्या अवस्थेत आढळतात. प्लास्टिकचे ध्वज लगेच नष्टही होत नाहीत. त्यामुळे अनेक दिवस राष्ट्रध्वजजांची विटंबना पहावी लागते. Read more »

बडोदा (गुजरात) येथे धर्मांधांनी वरातीवर दगडफेक केल्याने हिंसाचार !

७ डिसेंबरला मध्यरात्री येथील जुन्या शहरात मुसलमानबहुल फतेहपुरा मोहल्ल्यातून एका विवाहाची वरात जात असतांना त्यावर धर्मांधांनी दगडफेक केली. Read more »

१९ वर्षीय मुलगी २० वर्षांच्या प्रियकरासोबत राहू शकणार लिव्ह इनमध्ये – गुजरात उच्च न्यायालय

गुजरात उच्च न्यायालयाने लिव्ह इन रिलेशनशिपसंदर्भात आज ऐतिहासिक असा निर्णय दिला आहे. एका १९ वर्षीय हिंदू मुलीला २० वर्षीय मुसलमान प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली आहे. Read more »

मार्च २०१७ पर्यंत पंचगव्यांपासून बनणारे औषध आणि उत्पादन यांचे ऑनलाइन वितरण चालू करणार ! – गव्यसिद्धाचार्य निरंजन वर्मागुरुजी

‘गव्य हार्ट’ ही जगातील पहिली अशी व्यवस्था असेल, जिच्यात उत्पादन-निर्मिती विकेंद्रित असून वितरण व्यवस्था केंद्रित असेल. या सर्व व्यवस्थेच्या प्रमुखपदी महिला कार्यकर्त्या असतील. या व्यवस्थेचे एक ‘ऑनलाइन अ‍ॅप’ असेल. या अ‍ॅपद्वारे जगात कुठूनही पंचगव्यांच्या उत्पादनांची मागणी देता येईल. Read more »

देशाला वाचवण्यासाठी भाषण नव्हे, पुरुषार्थ करा ! – मनसुखभाई सुवागीया

आज जो तो केवळ भाषणे ठोकण्यात मग्न असतो; परंतु प्रत्यक्ष कृती करण्यास कोणी पुढे येत नाही. जोपर्यंत भारतीय स्वतः काही करणार नाहीत, तोपर्यंत भारताचा उत्कर्ष होणे शक्य नाही. Read more »

द्वारका (गुजरात) येथे तीन दिवसीय चतुर्थ पंचगव्य चिकित्सा महासंमेलनाचे आयोजन !

गायीपासून मिळणारे पंचगव्य निरामय आरोग्यासाठी उत्तम मानले जाते; मात्र काळाच्या ओघात भारतात सर्वत्र गोवंशच धोक्यात आला आहे. गोहत्या ही गंभीर समस्या झाली आहे. Read more »

गायीचे दूध, तूप, मूत्र आणि शेण चेहर्‍यावर लावल्याने लाभ होतो – गुजरात गोसेवा विकास बोर्ड

गुजरात गोसेवा विकास बोर्डाने महिलांना सूचना केली आहे की, त्यांनी गोयीचे दूध, तूप, मूत्र आणि शेण चेहर्‍यावर लावण्याचा प्रयोग करून पहावा. Read more »

अक्षरधाम मंदिर हल्ल्याप्रकरणी निर्दोष सुटलेला चांद खान गोहत्येप्रकरणी पुन्हा तुरूंगात

गुजरातमधील अक्षरधाम मंदिरावर २००२ साली झालेल्या हल्ल्याप्रकरणी ११ वर्षे तुरूंगात घालवल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने २०१४ साली चांद खान उर्फ शान खानला निर्दोष सोडले होते. आता यावेळी तो परत गोहत्येच्या आरोपाखाली तुरूंगात आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​