वडोदरा (गुजरात) येथील ‘हुसैनी समोसावाला’ दुकानात विकले जात होते गोमांस भरलेले समोसे

गुजरात) येथील प्रसिद्ध ‘हुसैनी समोसावाला’ या दुकानावर पोलिसांनी धाड टाकून ६ जणांना अटक केली. या दुकानातून गोमांस भरलेले समोसे विकण्यात येत होते. पोलिसांनी दुकानातून समोसे भरण्यासाठी बनवलेले साहित्य जप्त केले. Read more »

अंकलेश्‍वर (गुजरात) येथील खासगी शाळेत मुसलमान विद्यार्थिनींना हिजाब काढायला लावले !

अंकलेश्‍वर येथील खासगी ‘लायन्‍स स्‍कूल’मध्‍ये १३ मार्चला इयत्ता १० वीची गणिताची परीक्षा चालू होण्‍यापूर्वी काही मुसलमान विद्यार्थिनींना परीक्षा केंद्राच्‍या प्रभारी प्रशासकाने हिजाब हटवण्‍यास भाग पाडल्‍याचा आरोप त्‍यांच्‍या पालकांनी केला आहे. या आरोपानंतर राज्‍याच्‍या शिक्षण विभागाने परीक्षा केंद्राचे प्रशासक आणि शाळेच्‍या मुख्‍याध्‍यापिका इलाबेन सुरतिया यांना हटवण्‍याचा आदेश दिला. Read more »

गुजरातमध्ये बेकायदेशीर दर्गे आणि मदरसे यांच्यावर बुलडोझरद्वारे कारवाई !

१२ मार्चला कच्छमधील अंजार येथील सरकारी भूमीवर बांधलेले हाजीपीर दर्गा, नागेशापीर दर्गा आणि वल्लीपीर दर्गा हे ३ दर्गे बुलडोझरद्वारे पाडण्यात आले. प्रशासनाने कडेकोट पोलीस बंदोबस्तात ही मोहीम राबवली. Read more »

सक्तीने लादलेल्या ‘हलाल प्रमाणपत्रा’वर उत्तरप्रदेशप्रमाणे गुजरात आणि इतर राज्यांतही बंदी आणावी – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

भारतात शासनाचे एफ्.एस्.एस्.ए.आय. तसेच एफ्.डी.ए. हे विभाग असतांना ‘जमियत उलेमा-ए-हिंद हलाल ट्रस्ट’सारख्या खासगी मुसलमान संस्था भारतीय उत्पादकांकडून सहस्रो रुपये शुल्क घेऊन ‘हलाल प्रमाणपत्र’ देत आहेत. Read more »

गुजरातमध्ये आतापर्यंत उद्ध्वस्त करण्यात आली १०८ बेकायदेशीर थडगी !

गुजरात राज्यात आतापर्यंत १०८ बेकायदेशीर थडगी उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. षड्यंत्र रचून बांधलेली प्रत्येक बेकायदेशीर बांधकाम पाडण्यासाठी आमचा बुलडोझर सिद्ध आहे, अशी माहिती गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी गुजरात विधानसभेत दिली. Read more »

वडोदरा (गुजरात) येथे मुसलमान मुलांनी २ गायींवर फेकले आम्ल !

वडोदरा येथील एका दर्ग्याजवळ २ फेब्रुवारी या दिवशी काही अल्पवयीन मुसलमान मुलांनी २ गायींवर आम्ल फेकले. या आक्रमणातून १ गाय वाचली; मात्र दुसरी गाय गंभीर घायाळ झाली आहे. या प्रकरणी ५ मुसलमान मुलांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे. Read more »

‘आज कुत्र्यांचा (हिंदूंचा) काळ आहे, उद्या आमचा येईल’ – जुनागड (गुजरात) येथील मुफ्ती सलमान

वाराणसीतील ज्ञानवापीमध्ये हिंदूंकडून उपासना चालू झाल्यावरून धर्मांध मुसलमान नेत्यांचे पित्त खवळले आहे. येथील मुफ्ती सलमान अझहरी याने एका कार्यक्रमात हिंदूंच्या विरोधात गरळओक केली आहे. Read more »

वडोदरा (गुजरात) येथे इयत्ता चौथीच्या वर्गातील मुसलमान विद्यार्थ्याने वादातून हिंदु विद्यार्थ्यावर केले ब्लेडने आक्रमण

वडोदरा येथील नागरवाडा भागातील जीवन साधना शाळेमध्ये इयत्ता चौथीत शिकणार्‍या एका हिंदु विद्यार्थ्यावर मुसलमान विद्यार्थ्याने वादातून ब्लेडद्वारे आक्रमण केले. Read more »

मंदिरातही पहाटे आरती होत असल्याने त्यामुळे गोंगाट होत नाही का ? – उच्च न्यायालयाचा प्रश्‍न

न्यायालयाने ‘आम्हाला हे कळत नाही की, सकाळी अजान देणार्‍या व्यक्तीचा आवाज ध्वनीप्रदूषण करणार्‍या डेसिबलच्या मर्यादेपेक्षा अधिक कसा वाढू शकतो, हे आम्हाला कळत नाही’, असे म्हटले. Read more »

श्री गणेशाचा अवमान करणार्‍या आझाद रियाजुद्दीन याला ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा !

गुजरात येथील न्यायालयाने आझाद रियाजुद्दीन अन्सारी याला श्री गणेशाविषयी अश्‍लाघ्य विधान केल्यावरून ३ वर्षांच्या कारावासाची, तसेच ५० सहस्र रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​