कर्णावती येथील गरबा मंडपात हिंदु वेशभूषा करून घुसला मुसलमान तरुण !

गुजरात येथील वाय.एम्.सी.ए. क्लबमधील गरबा मंडपात घुसलेल्या मुसलमान तरुणाला हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पकडून बाहेर काढले. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. Read more »

आनंद (गुजरात) मंदिरावर दगडफेक : शिवलिंग आणि नंदीची मूर्ती यांची तोडफोड

गुजरात येथील उमरेठस्थित श्री सिद्धनाथ महादेव मंदिरावर दगडफेक झाली. मंदिरावरील भगवा ध्वज उतरवून नाल्यात टाकण्यात आला, तसेच मंदिरातील शिवलिंग आणि नंदीची मूर्ती यांची तोडफोड करण्यात आली. Read more »

भरूच (गुजरात) : धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंना नवरात्रोत्सव साजरा न करण्याची धमकी !

गुजरात येथे मुसलमानबहुल इखर गावातील स्थानिक हिंदु समाजाला तेथील मुसलमानांनी ‘नवरात्रीच्या वेळी गरब्याचे आयोजन केल्यास तोडफोड करू’, अशी धमकी दिली आहे. या प्रकरणी या हिंदूंनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले आहे. Read more »

खेडा (गुजरात) येथे भगवान शिवाच्या मिरवणुकीवर मशिदीवरून दगडफेक

गुजरात येथील ठासरा भागातील राम चौकात भगवान शिवाच्या मिरवणुकीच्या वेळी मशिदीवरून करण्यात आलेल्या दगडफेकीमध्ये ५ पोलिसांसह ९ जण घायाळ झाले. या प्रकरणी पालिसांनी १७ धर्मांधां ना अटक केली आहे. Read more »

गुजरातमध्ये मुसलमान तरुणींसमवेत दिसणार्‍या हिंदु तरुणांना लक्ष्य करणार्‍या ४ मुसलमानांना अटक

वडोदरा (गुजरात) – वडोदरा पोलिसांनी मुसलमान तरुणींसमवेत दिसणार्‍या हिंदु तरुणांना लक्ष्य केल्याच्या प्रकरणी ४  मुसलमानांना अटक करण्यात आली आहे. Read more »

राजकोट (गुजरात) येथे धर्मांधांनी श्री गणेशमूर्ती बनवणार्‍या हिंदु कुटुंबावर केले आक्रमण !

राजकोट (गुजरात) – येथे श्री गणेशमूर्ती बनवणार्‍या किशन राठोड यांच्या घरावर  ३ मुसलमानांनी आक्रमण केले. तसेच श्री गणेशमूर्तींची तोडफोडही केली. Read more »

इंस्टाग्रामद्वारे बांगलादेशी मुलीने प्रेमाच्या जाळ्यात ओढून युवकाला धर्मांतरास केले बाध्य, समजावल्यावर केली घरवापसी !

इंस्टाग्रामच्या माध्यमातून बांगलादेशातील एका मुसलमान मुलीने येथील आशीष गोस्वामी याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्याला धर्मांतर करण्यास भाग पाडले. मुलीने त्याच्याशी विवाह करण्याचे आश्‍वासन दिल्याने त्याने इस्लाम स्वीकारून तो मशिदीत राहू लागला. Read more »

नवसारी (गुजरात) येथे गोमांस भरलेले सामोसे विकणार्‍या धर्मांधाला अटक

नवसारी येथील दाभेल गावामध्ये गोमांसाने भरलेले सामोसे घेऊन जाणार्‍या एका लॉरीला पोलिसांनी कह्यात घेऊन या प्रकरणी अहमद मोहंमद सुज याला अटक केली आहे. गोरक्षकांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई केली. Read more »

उमरेठ (गुजरात) येथे धर्मांध मुसलमानांकडून शिवमंदिरावर तलवारी आणि काठ्या यांद्वारे आक्रमण

येथे ४ जूनच्या रात्री धर्मांध मुसलमानांनी चंद्रमुलेश्‍वर महादेव मंदिरावर तलवारी आणि काठ्या यांद्वारे आक्रमण केल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. काही धर्मांध मुसलमानांनी अल्पवयीन हिंदु मुलींची छेड काढल्यानंतर झालेल्या वादातून ही घटना घडली. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​