भाजपच्या महिला नेत्याची काँग्रेसचा नेता असलेला धर्मांध प्रियकर हसनुर इस्लाम याच्याकडून हत्या !

आसाम राज्यातील भाजपच्या महिला नेत्या जोनाली नाथ यांची त्यांचा मुसलमान प्रियकर आणि काँग्रेसचा स्थानिक नेता हसनुर इस्लाम याने हत्या केली. इस्लाम याने हत्या केल्यानंतर मृतदेह जवळच्या राष्ट्रीय महामार्गावर फेकून दिला. Read more »

आता आसाममध्येही लवकरच लागू होणार समान नागरी कायदा !

आता आसाममधील भाजप सरकारही समान नागरी कायदा आणण्याच्या सिद्धतेत आहे. मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी सांगितले की, आज मंत्रीमंडळामध्ये समान नागरी कायदा आणि बहुपत्नीत्व यांविषयी चर्चा झाली. Read more »

आसाम – विद्यार्थ्याने वर्गात ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्याने शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्याकडून छळ

आसाममधील सोनितपूर जिल्ह्यातील कलवरी इंग्लिश स्कूल या मिशनरी शाळेमध्ये १० वर्षांच्या विद्यार्थ्यांनी वर्गात ‘जय श्रीराम’ म्हटल्याने त्यांचा छळ करण्यात आला. ही घटना ५ फेब्रुवारी या दिवशी ही घटना घडली होती. Read more »

अकबरुद्धीन ओवैसी यांनी आसाममध्ये पोलिसांना धमकी दिली असती, तर ५ मिनिटांत त्यांचा हिशेब करण्यात आला असता – हिमंत बिस्व सरमा

तेलंगाणात लांगूलचालनाच्या राजकारणामुळे पोलीस आणि काँग्रेस अन् सत्ताधारी भारत राष्ट्र समिती हे राजकीय पक्ष काहीही बोलत नाहीत’, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी व्यक्त केली आहे. Read more »

करीमगंज (आसाम) येथे २०० वर्षे जुन्या मंदिराला अज्ञातांनी लावली आग

करीमगंज येथील रतबारी भागातील दामसरा या आदिवासी गावात २०० वर्षे जुन्या मंदिराला अज्ञातांनी आग लावून जाळल्याची घटना ९ नोव्हेंबरच्या रात्री घडली. Read more »

नमाजपठण करायचे असेल, तर मशिदीमध्ये जा !

येथील विमानतळामध्ये नमाजपठणासाठी स्वतंत्र खोली देण्याची मागणी करणारी याचिका गौहत्ती उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. न्यायालयाने याचिकाकर्त्या मुसलमानाला फटकारतांना म्हटले, ‘भारत धर्मनिरपेक्ष देश आहे. एखाद्या समाजाच्या मागणीवरून अशी व्यवस्था केली जाऊ शकत नाही. Read more »

(म्हणे) ‘भगवान श्रीकृष्णानेही रुक्मिणीला पळवून नेले होते !’ – भूपेन बोरा, काँग्रेस आसाम प्रदेशाध्यक्ष

युद्ध आणि प्रेम यांत सर्व क्षम्य आहे. आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये अशा गोष्टी आहेत. उदाहरणार्थ भगवान श्रीकृष्ण हेही रुक्मिणी समवेत पळून गेले होते. Read more »

नजीबुर रहमान याने हिंदु पत्नी संघमित्रा आणि तिचे आई-वडील यांच्‍या शरिराचे कुर्‍हाडीने केले तुकडे !

येथील नजीबुर रहमान याने त्‍याची पत्नी संघमित्रा (वय २४ वर्षे) आणि तिचे आई-वडील यांच्‍या शरिराचे कुर्‍हाडीने तुकडे केले. त्‍यानंतर त्‍याने त्‍याच्‍या ९ मासांच्‍या मुलाला घेऊन पोलीस ठाणे गाठले आणि आत्‍मसमर्पण केले. Read more »

आसाममध्ये चारचाकी गाडीत ४ वासनांध धर्मांधांकडून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार !

आसाम राज्यातील कोकराझार जिल्ह्यातील डोटमा परिसरात एका १३ वर्षीय मुलीवर चालत्या चारचाकी गाडीत सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचे समोर आले आहे. Read more »

भूतबाधा काढण्यासाठी घरी आलेल्या उस्मानकडून महिलेवर बलात्काराचा प्रयत्न !

आसामच्या मोरीगाव जिल्ह्यातील बोरालीमारी येथे एका महिलेने उस्मान अली याचे लिंग कापल्याची घटना ८ मे या दिवशी घडली. उस्मान याने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचे महिलेचे म्हणणे आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​