आसाममध्ये ‘पी.एफ्.आय.’ या प्रतिबंधित संघटनेच्या ३ सदस्यांना अटक !

आसामच्या बारपेटा जिल्ह्यात ‘पी.एफ्.आय.’ (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) या प्रतिबंधित आतंकवादी संघटनेशी संबंधित ३ जिहाद्यांना आसाम पोलिसांनी नुकतीच अटक केली. Read more »

आसाम : मंदिरांमध्ये हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा, व्याख्याने, हिंदूसंघटन बैठका, वैयक्तिक संपर्क यांच्या माध्यमातून धर्मजागृती

हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त संपूर्ण भारतात ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान चालवण्यात येत आहे. या अभियानाच्या अंतर्गत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आसामध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले. Read more »

आसाममध्ये अल्पवयीन हिंदु मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिला बांगलादेशात नेणार्‍या धर्मांधांना अटक

आसाममध्ये २७ ऑगस्टच्या रात्री एका अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. मुलीला बांगलादेशात नेले जात होते; पण पोलिसांनी पाठलाग करून बांगलादेश सीमेजवळ मुलीची सुटका केली. Read more »

आसाममधील मदरशाचा मौलवी निघाला अल् कायदाचा आतंकवादी !

आसाम पोलिसांनी गोलपारा जिल्ह्यातील जोगीघोपा भागातून अल् कायदाच्या आणखी एका संशयित आतंकवाद्याला अटक करण्यात आली. अटक केलेला आरोपी हाफिजूर रहमान मुफ्ती हा येथील एका मदरशाचा मौलवी आहे. Read more »

आसाममध्ये बाहेरून येणार्‍या इमामांना नावनोंदणी करावी लागणार – मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

आम्ही बाहेरच्या राज्यांतून आमच्या राज्यातील मदरशांत येणार्‍या इमामांसाठी एक संगणकीय प्रणाली बनवत असून त्यांवर त्यांना नावनोंदणी करावी लागणार आहे, अशी माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी दिली. Read more »

आसाममध्ये आतापर्यंत ८०० मदरसे बंद केले ! – मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

आसाममधील मोरीगाव जिल्ह्यात आतंकवादी मुस्तफा उपाख्य मुफ्ती मुस्तफा चालवत असलेला ‘जमीउल हुदा’ हा मदरसा बुलडोझरच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आला. Read more »

आसाम : नाटकात भगवान शिवाची भूमिका करणार्‍या अभिनेत्याने त्याच वेशात धूम्रपान केल्याने अटक

आसामच्या नगांव येथे नाटकात भगवान शिवाची भूमिका करणारा अभिनेता नंतर त्याच वेशात धूम्रपान करत असल्याचा व्हिडिओ प्रसारित झाल्यावर त्याला अटक करण्यात आली. Read more »

आसाममध्ये हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी ख्रिस्ती धर्मप्रसारकांकडून पारंपरिक बिहू नृत्य आणि संगीत यांचा वापर !

 राज्यात ख्रिस्ती धर्मप्रचारकांच्या धर्मांतराच्या कारवाया वाढल्या असून ते  चहाच्या बागांमध्ये काम करणारे आर्थिकदृष्ट्या मागास असलेले नेपाळी आणि आदिवासी हिंदू यांना लक्ष्य करत आहेत. यासाठी ते पारंपरिक बिहू नृत्याचा आधार घेऊन स्थानिकांना भुलवण्याचे काम ख्रिस्ती धर्मप्रचारक करत आहेत. Read more »

गोमांसाचा पदार्थ आणून शिक्षकांना देण्याचा प्रयत्न करणार्‍या मुख्याध्यापिकेला अटक

आसामच्या लखीपूर येथील हर्काचुंगी मिडल इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका दालिमा नेसा यांनी शाळेत जेवणाच्या डब्यात गोमांसाचा पदार्थ आणून तो अन्य शिक्षकांना देऊ केल्याच्या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​