आसाम येथील पू. वृद्ध प्रभु यांना हिंदु जनजागृती समितीकडून नवम् अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे निमंत्रण

येथील सिलीगुडी विभागामधील वृद्ध प्रभु आश्रमाचे संस्थापक पू. वृद्ध प्रभु यांनी हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ आणि समन्वयक श्री. शंभू गवारे यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यासाठी आशीर्वाद घेतले. तसेच त्यांना गोव्यामध्ये होणार्‍या नवम् अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाविषयी माहिती देऊन त्याचे निमंत्रण दिले. Read more »

आसामच्या मुख्यमंत्र्यांना सामाजिक प्रसारमाध्यमांवरून जिवे मारण्याची धमकी देणार्‍याला अटक

त्या लिखाणात त्याने म्हटले होते की, जर माझ्याकडे (रहमानकडे) पिस्तुल असती, तर त्याने सोनोवाल यांना गोळी घातली असती. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून पुढील अन्वेषण करण्यात येत आहे. Read more »

पुरी येथील प्राचीन मठ आणि मंदिरे यांना पाडण्याची कारवाई थांबवावी ! – हिंदु धर्माभिमानी

केंद्र सरकारने लोकसंख्या नियंत्रण कायदा आणि समान नागरी कायदा लागू करावा, आंध्रप्रदेश सरकारकडून हिंदूंच्या मंदिरांवर करण्यात येत असलेल्या विविध धार्मिक अन्यायाच्या विरोधात कृती करावी Read more »

हिंदु जनजागृती समितीचे आसाममध्ये हिंदु राष्ट्र-जागृती अभियान

हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि पूर्वोत्तर भारत राज्य समन्वयक श्री. शंभु गवारे यांनी हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत विविध हिंदुत्वनिष्ठांच्या भेटी घेतल्या, तसेच हिंदुत्वनिष्ठांच्या बैठकांचे आयोजनही करण्यात आले होते. Read more »

‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ चळवळ : बोंगाईगांव (आसाम) येथे प्रशासनाला निवेदन

१५ ऑगस्ट या स्वातंंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यात यावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील जिल्हा उपायुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. Read more »

आसाममध्ये हिंदु जनजागृती समितीकडून १५ सहस्र पूरग्रस्तांना आपत्कालीन साहाय्य

आसाममध्ये मागील काही दिवसांमध्ये पावसामुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हिंदु जनजागृती समितीचे येथील कार्यकर्ते श्री. जयदीप पटवा यांनी समितीच्या वतीने आपत्कालीन साहाय्यता पथक घेऊन धुबरीमधील पूरग्रस्तांसाठी खाद्य आणि पाणी यांचे वितरण केले. Read more »

आसाम : विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या जिहादी शिक्षकाला अखेर अटक

फोटोशूट केल्यानंतर शिक्षकाने सर्व फोटो आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केले होते. फेसबुकवर पोस्ट करण्यात आलेले फोटो काही तासाभरात सोशल मीडियात व्हायरल झाले. त्यानंतर संतापलेल्या विद्यार्थिनींच्या नातेवाईकांनी यावर आक्षेप घेत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. Read more »

Video : गोतस्करी करून बांगलादेशमध्ये गायींना पाठवतांना गायींवर अत्याचार केले जात असल्याचे उघड

सीमा सुरक्षा दलाकडून सीमेवर कडक लक्ष ठेवण्यात येऊ लागल्याने भूमीवरून बांगलादेशमध्ये गायींना नेण्याच्या घटना न्यून झाल्यामुळे गोतस्कर आता पाण्याच्या मार्गाने गायींना बांगलादेशमध्ये नेत आहेत; मात्र तसे करतांना गायींवर अत्याचार केला जात आहे. Read more »

सिलचर येथील धर्मांध : वाढती डोकेदुखी !

सिलचरमध्ये मुसलमान बहुसंख्य होण्याच्या दिशेने प्रवास करत असून सिलचर शहर वगळता कछार जिल्ह्यात सर्वत्र मुसलमानांची लोकसंख्या ६० ते ८० टक्के एवढी झाली आहे. त्यामुळे नियमितपणे मंदिरांत गोमांस फेकून दंगली घडवण्याची कारस्थाने होत आहेत. लव्ह जिहाद मोठ्या प्रमाणात चालू आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​