हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने ‘हलाल प्रमाणपत्रा’च्‍या विरोधात भाजपचे खासदार संजय सेठ यांना निवेदन सादर

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने पूर्व आणि ईशान्‍य भारताचे राज्‍य संघटक श्री. शंभू गवारे यांनी भाजपचे खासदार श्री. संजय सेठ यांची ‘हलाल प्रमाणपत्र’ सक्‍तीच्‍या विरोधात भेट घेतली. Read more »

उदयनिधी स्‍टॅलिन, प्रियांक खर्गे आणि ए. राजा यांच्‍या विरोधात कठोर कारवाईची मागणी !

 सनातन धर्माविषयी अत्‍यंत आक्षेपार्ह आणि धार्मिक भावना दुखावणारी विधाने करणारे तमिळनाडूतील मंत्री उदयनिधी स्‍टॅलिन, कर्नाटकातील मंत्री प्रियांक खर्गे आणि द्रमुकचे खासदार ए. राजा यांच्‍या विरोधात गुन्‍हा नोंदवून कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनात करण्‍यात आली. Read more »

खासगी शाळेत धर्मांतर होत असल्याचा गावकर्‍यांच्या दाव्यानंतर पोलिसांची चौकशी

येथील जेम्स इंग्लिश शाळेमध्ये प्रार्थनेच्या नावाखाली धर्मांतर करण्यात येत असल्याची तक्रार गावकर्‍यांनी केल्यानंतर पोलिसांनी ११ पुरुष आणि ३ महिला यांना पोलीस ठाण्यात नेऊन त्यांची चौकशी चालू केली आहे. Read more »

सिंहभूम (झारखंड) येथे विनामूल्य शिक्षणाच्या नावाखाली ख्रिस्त्यांकडून गावातील विद्यार्थ्यांचा धर्मांतराचा प्रयत्न !

झारखंड येथे पोलिसांनी धर्मांतराचा प्रयत्न करणार्‍या एका टोळीचे षड्यंत्र उघड केले आहे. यातील ४ जणांना अटक करण्यात आली आहे. ही टोळी येथील गावांमध्ये मुलांना विनामूल्य शिक्षण देण्याच्या नावाखाली धर्मांतराचे कार्य करत होती. Read more »

रांची (झारखंड) मधील ‘मॉडेलिंग’ प्रशिक्षक अख्‍तर याच्‍याविरुद्ध बलात्‍काराचा गुन्‍हा नोंद !

रांची (झारखंड) येथील मॉडेलिंग प्रशिक्षण केंद्राचा संचालक तन्‍वीर अख्‍तर याने बलात्‍कार केल्‍याचा आरोप एका महिला हिंदु मॉडेलने केला. पीडित महिला बिहारमधील भागलपूर येथील रहिवासी आहे. Read more »

लोहरदगा (झारखंड) येथील १३ हिंदूंची घरवापसी !

जिल्ह्यातील मुर्की तोडार पंचायत क्षेत्रात असलेल्या तोडार मैना टोली या गावातील १३ लोकांच्या मूळच्या हिंदु कुटुंबाने ख्रिस्ती धर्म त्यागून पुन्हा हिंदु धर्मात प्रवेश केला. साधारण ११ वर्षांपूर्वी या कुटुंबाने एका पादर्‍याच्या सांगण्यावरून ख्रिस्ती धर्मात धर्मांतर केले होते. Read more »

झारखंडच्या विधानसभा इमारतीमध्ये नमाजपठणासाठी स्वतंत्र व्यवस्थेच्या विरोधात न्यायालयात याचिका !

झारखंड विधानसभेच्या नवीन इमारतीमध्ये मुसलमानांना नमाजपठण करण्यासाठी जागा देण्याच्या झारखंड मुक्ती मोर्चा सरकारच्या प्रस्तावाच्या विरोधात झारखंड उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. Read more »

‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या भीषणतेविषयी समाजात जागृती करण्यासाठी प्रयत्न करू ! – खासदार संजय सेठ, भाजप, रांची

हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी येथील भाजपचे खासदार श्री. संजय सेठ यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना ‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या भीषणतेविषयी अवगत केले. Read more »

जमशेदपूर येथे अधिवक्त्यासह ८ हिंदु कार्यकर्त्यांना अटक !

जमशेदपूर (झारखंड) येथे झालेल्या धार्मिक हिंसाचाराच्या प्रकरणात हिंदुत्वनिष्ठांना अटक केल्याच्या प्रकरणात निवेदन सादर करण्यासाठी पोलीस अधीक्षकांना भेटायला गेलेल्या एका अधिवक्त्यासह ८ हिंदु कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. Read more »

‘जय श्रीराम’ म्हटल्याने मिशनरी शाळेतील १० च्या वर्गातील सर्व विद्यार्थी निलंबित !

कारो जिल्ह्यातील गोमिया येथील लॉयोला मिशनरी शाळेच्या मुख्याध्यापकांनी इयत्ता १० वीच्या सर्व विद्यार्थ्यांना ‘जय श्रीराम’चा जयघोष केल्याच्या प्रकरणी २ दिवसांसाठी निलंबित केले. विश्‍व हिंदु परिषदेने या प्रकरणाचे अन्वेषण करून कारवाई करण्याची मागणी शिक्षण विभागाकडे केली आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​