हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांच्या झारखंडमधील ‘हिंदु राष्ट्र जागृती संपर्क अभियाना’ला उत्स्फूर्त प्रतिसाद !

झारखंड राज्यातील रांची, हजारीबाग, धनबाद आणि कतरास या भागांत हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी ‘हिंदु राष्ट्र जागृती संपर्क अभियान’ राबवले. या अभियानात समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ हेही सहभागी झाले होते. Read more »

झारखंड आणि बंगाल राज्यांतील विविध मंदिरांमध्ये स्वच्छता अन् रामराज्यासाठी प्रार्थना यांचे कार्यक्रम पार पडले !

अयोध्येमध्ये झालेल्या श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त झारखंड येथील श्री हनुमान मंदिर, झोन ३, बिरसानगर, जमशेदपूर; राणी सती मंदिर, कतरास; शिव मंदिर, बरमसिया, धनबाद आदी अनेक मंदिरांमध्ये स्वच्छता करण्यात आली,. Read more »

रांची (झारखंड) येथील राम-जानकी मंदिरात अज्ञातांकडून चोरी करून मूर्तींची तोडफोड

झारखंड येथील बरियातू भागातील राम-जानकी मंदिरांमध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरी करून मंदिरांतील मूर्तीची तोडफोड केली. यामुळे येथे तणाव निर्माण झाला आहे. हिंदूंनी रस्ता बंद करून आंदोलन केले. Read more »

हिंदु राष्ट्रासाठी जागे झाले नाही, तर उद्या इस्लामी राष्ट्रात रहावे लागेल – डॉ. नील माधव दास, संस्थापक, तरुण हिंदू

हिंदु राष्ट्रासाठी प्रत्येक गावात जाऊन हिंदूंना एकत्र करून प्रबोधन करावे लागेल. जर आपण आज हिंदु राष्ट्रासाठी जागे झालो नाही, तर उद्या आपल्याला इस्लामी राष्ट्रात रहावे लागेल, असे वक्तव्य ‘तरुण हिंदू’ संघटनेचे संस्थापक डॉ. नील माधव दास यांनी केले. Read more »

११० गोवंशियांची होणारी तस्करी झारखंड पोलिसांनी रोखली !

येथे गोस्तकरी करण्यात येणार्‍या ३ वाहनांना पकडण्यात आले. यात ११० गोवंशीय सापडले. २ कंटेनर आणि १ पिकअप व्हॅन यांमध्ये या गोवशियांना अक्षरशः कोंबण्यात आले होते. Read more »

हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ यांचे झारखंड आणि बंगाल या राज्‍यांमध्‍ये ‘हिंदु राष्‍ट्र संपर्क अभियान’ !

हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ यांनी झारखंड आणि बंगाल या राज्‍यांमध्‍ये ‘हिंदु राष्‍ट्र संपर्क अभियान’ राबवले. या अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्‍यात आले होते. Read more »

मुलांच्‍या संगोपनाच्‍या आव्‍हानांना तोंड देणे आणि सर्वांगीण विकास यांसाठी नूतन ग्रंथ साहाय्‍यक – सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने कतरास येथील सरस्‍वती शिशु मंदिर, श्‍यामडीह येथे ‘आदर्श पालक कसे बनावे ?’, या विषयावर नुकतेच मार्गदर्शन आयोजित करण्‍यात आले होते. Read more »

हजारीबाग (झारखंड) येथे मशिदीजवळ शौर्य जागरण यात्रेतून परतणार्‍या हिंदूंवर दगडफेक !

राजधानी रांची येथून शौर्य जागरण यात्रेवरून परतणार्‍या हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांवर हजारीबाग येथे एका मशिदीजवळ धर्मांध मुसलमानांनी दगडफेक केल्याची घटना ८ ऑक्टोबरला घडली. या वेळी पोलीस तत्परतेने पोचल्याने मोठी हानी टळली. Read more »

तारा सहदेव ‘लव्ह जिहाद’ प्रकरणी रकीबुल हसन याला जन्मठेपेची शिक्षा

माजी राष्ट्रीय नेमबाज तारा सहदेव ‘लव्ह जिहाद’ प्रकरणी झारखंड उच्च न्यायालयाने ८ वर्षांनंतर आरोपी रकीबुल हसन याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. रकीबुल हसन याने ‘रंजतसिंह कोहली’ असे नाव सांगून तारा सहदेव हिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी विवाह केला होता. Read more »

हजारीबाग (झारखंड) येथील भाजप आमदार मनीष जयस्वाल यांना निवेदन

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभर ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या विरोधात जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेच्या अंतर्गत समितीचे पूर्व आणि ईशान्य भारताचे राज्य संघटक श्री. शंभू गवारे यांनी आमदार श्री. मनीष जयस्वाल यांची भेट घेतली. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​