हल्द्वानी (उत्तराखंड) येथे ८०० मुसलमानांविरुद्ध गुन्हे नोंद

हल्द्वानी येथील एका अवैध इमारतीत सामूहिक नमाजपठणावर हिंदु संघटनांच्या नेत्यांनी आक्षेप घेतला. याचा निषेध म्हणून मुसलमानांनी ७०० ते ८०० मुसलमानांनी राष्ट्रीय महामार्ग अडवून निदर्शने केली. याप्रसंगी पोलिसांवरही आक्रमण करण्यात आले. Read more »

उत्तराखंडमध्‍ये अल्‍पवयीन मुलीवर बलात्‍कार करणार्‍या मदरसा शिक्षकाला २० वर्षांच्‍या कारावासाची शिक्षा

डेहराडून येथील पॉक्‍सो कायद्याच्‍या विशेष न्‍यायालयाने १४ वर्षांच्‍या मुलीवर बलात्‍कार केल्‍याच्‍या प्रकरणी मदरशाचा शिक्षक झिशान (वय ३० वर्षे) याला २० वर्षांच्‍या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. Read more »

हरिद्वार (उत्तराखंड) येथील ७ मशिदींना ३५ सहस्र रुपयांचा दंड !

येथील ७ मशिदींना भोंग्यांवरून ध्वनीप्रदूषण केल्याच्या प्रकरणी ३५ सहस्र रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. उपजिल्हाधिकारी पूरणसिंह राणा यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली. Read more »

उत्तरप्रदेशप्रमाणे आता उत्तराखंडमध्येही मदरशांचे सर्वेक्षण होणार !

उत्तरप्रदेश राज्यानंतर आता उत्तराखंड राज्यातील मदरशांचेही सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मदरशांविषयी सतत अनेक तक्रारी मिळू लागल्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्यांचे सर्वेक्षण करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी केली. Read more »

उत्तराखंडमध्ये मुसलमान तरुणाने केली हिंदु मुलीची गळा चिरून हत्या

अंजली आर्य या हिंदु मुलीचे बेपत्ता होण्याचे गूढ उकलतांना उत्तराखंडच्या नैनिताल पोलिसांनी तिचा प्रियकर महंमद यामीन अहमद याला अटक केली आहे. अंजनी हिने विवाहासाठी विचारल्याने यामीन याने तिची गळा चिरून हत्या केली होती. Read more »

उत्तराखंडमधील जिम कार्बेट अभयारण्यात बांधल्या आहेत अवैध मजारी !

येथील जिम कार्बेट अभयारण्यात मुसलमानांनी अवैधमणे अनेक मजारी बांधल्याचे समोर आले आहे. ‘ऑप इंडिया’ या वृत्तसंकेतस्थळाने याविषयीचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. Read more »

हरिद्वार येथे कावड यात्रेच्या मार्गात नमाजपठण करणार्‍या ८ जणांना अटक !

सध्या हरिद्वार तीर्थक्षेत्री कावड यात्रा चालू असून त्यावर आतंकवादी आक्रमण होण्याची शक्यता असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. अशातच येथे राणीपूर क्षेत्रात असलेल्या शिवालिक नगरमध्ये २१ जुलैच्या सायंकाळी साप्ताहिक बाजार भरल्याच्या मध्यवर्ती ठिकाणी ८ मुसलमानांनी रस्त्यावर सामूहिक नमाजपठण केले. Read more »

उत्तराखंड : गोरक्षण करण्यासाठी बेरोजगारांना गायींचे संगोपन करण्याचे दायित्व देणार !

येथील भाजप शासनाने ‘ग्राम गोरक्षण समित्या’ स्थापन करण्याची योजना बनवली आहे. या समित्यांमधील प्रत्येक सदस्याला बेवारस गायींचे संगोपन करण्याचे दायित्व देण्यात येणार आहे. Read more »

उत्तराखंडमध्ये समान नागरी कायद्याच्या प्रारूपासाठी समितीची स्थापना

उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी राज्यात समान नागरी कायदा करण्याचे आश्‍वासन विधानसभा निवडणुकीत दिले होते. Read more »

उत्तराखंड सरकार विद्यार्थ्यांना वेद, रामायण आणि श्रीमद्भगवद्गीता शिकवणार !

वेद, रामायण आणि श्रीमद्भगवद्गीता यांवर आधारित अभ्यासक्रम शाळांमध्ये शिकवला जाणार आहे, अशी माहिती उत्तराखंडचे शिक्षणमंत्री धन सिंह रावत यांनी दिली.

Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​