डेहराडून (उत्तराखंड) येथे हनुमान चालिसाचे पठण करून परतणार्‍या तरुणांवर धर्मांधांचे आक्रमण

मोठ्या संख्येने धर्मांध तरुण दुचाकींवरून आले आणि हिंदु तरुणांच्या गळ्यातील भगवे उपरणे पकडून ‘तुम्ही बजरंग दलाचे सदस्य आहेत का ?’ अशी विचारणा करत त्यांना मारहाण केली. Read more »

उत्तराखंडच्या नैनितालमध्ये पडताळणीत सापडले १ सहस्र ५४७ घुसखोर !

पोलिसांनी प्रत्येक घरात जाऊन कागदपत्रांची पडताळणी करण्यास प्रारंभ केला आहे. यात १ सहस्र ५४७ जण संशयित रोहिंग्या घुसखोर आढळून आले आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. Read more »

हिमालयातील ५१ शक्तिपीठांच्या संरक्षणासाठी याचिका प्रविष्ट !

हिमालयातील ५१ शक्तिपीठांच्या संरक्षणाच्या संदर्भात प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना उत्तराखंड उच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकार यांना नोटीस पाठवली आहे. Read more »

पुढील १५ वर्षांत अखंड भारत पहायला मिळेल ! – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

संत आणि ज्योतिषी यांच्या मते २० ते २५ वर्षांत भारत पुन्हा एकदा अखंड भारत होईल; पण जर आपण सर्वांनी मिळून या कार्याला गती दिली, तर येत्या १० ते १५ वर्षांत अखंड भारत होईल, असे विधान सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे केले. Read more »

उत्तराखंडच्या रुद्रनाथ मंदिरात तोडफोड !

उत्तराखंडमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण होण्याच्या घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही ! सरकारने विशेषतः हिमालयात असणाऱ्या अशा मंदिरांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे ! Read more »

हल्दानी (उत्तराखंड) येथे राष्ट्रध्वजाने सायकल स्वच्छ करणार्‍या रफीकला अटक !

राष्ट्रध्वजाला जाळून अथवा फाडून किंवा अन्य प्रकारे त्याची विटंबना करणारे धर्मांधच असतात, हे उघड सत्य आहे. अशा राष्ट्रद्रोही विकृतीच्या विरोधात वेळीच कठोर कारवाई व्हायला हवी, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते ! Read more »

उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा अस्तित्वात आणणार ! – पुष्करसिंह धामी, मुख्यमंत्री

मंत्रिमंडळाच्या स्थापनेनंतर धामी यांनी ‘आमचे सरकार समान नागरी कायदा लागू करण्यासाठी आराखडा सिद्ध करणार असून त्यासाठी तज्ञांची समिती स्थापन करण्यात येणार आहे’, असेही सांगितले. Read more »

उत्तराखंडमध्ये भाजपचे सरकार स्थापन झाल्यावर समान नागरी कायद्यासाठी समिती स्थापन करू ! – मावळते मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी

उत्तराखंडमध्ये भाजपचे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर समान नागरी कायदा राज्यात लागू करू, असे प्रतिपादन उत्तराखंडमधील भाजपचे मावळते मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी केले. Read more »

उत्तराखंड सरकारकडून चारधाम मंदिर व्यवस्थापन कायदा रहित !

पुजारी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी केलेल्या विरोधानंतर उत्तराखंडमधील भाजप सरकारने चारधाम (बदरीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री) मंदिर व्यवस्थापन कायदा रहित केला. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्या सरकारने हिवाळी अधिवेशनात हा कायदा रहित करण्याविषयीचे विधेयक संमत करून ते स्वाक्षरीसाठी राज्यपालांकडे पाठवले होते. Read more »

भाजप पुन्हा सत्तेत आल्यास समान नागरी कायद्याच्या प्रारूपासाठी समिती स्थापन करील !

उत्तराखंडमध्ये भाजपचे सरकार पुन्हा सत्तेत आले, तर राज्यात समान नागरी कायद्याचे प्रारूप बनवण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात येईल, अशी घोषणा राज्यातील भाजप सरकारचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी केली. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​