Menu Close

‘शिवशक्ती फूड्स’च्या उत्पादनावरील देवीचे चित्र काढण्याची व्यापार्‍याची सिद्धता !

भाईंदर येथील ‘शिवशक्ती फूड्स’ यांची ‘माँ काली’ नावाने छापलेली कुरमुर्‍याची पिशवी कचर्‍यात आढळून आली. पिशवीच्या चारही कोपर्‍यात कालीमातेची त्रिशूळाच्या रूपात चित्रे होती. एक हिंदु आणि…

मंदिरांतील सोने शासकीय योजनेत जमा करणे, हे भक्तांच्या श्रद्धांचे हनन ! – हिंदु जनजागृती समिती

केंद्रशासनाच्या सुवर्ण मुद्रीकरण योजनेत राज्यातील सरकारीकरण झालेल्या मुंबईतील सिद्धीविनायक मंदिराने ४० किलो सोने, तर शिर्डीतील साई संस्थानने २०० किलो सोने गुंतवण्याचा निर्णय घेतला आहे. हा…

देवतांच्या चित्रांच्या टाईल्स काढण्यासाठी नगरपालिका आणि तहसील कार्यालय यांना निवेदन सादर

येथील नगरपालिकेच्या अखत्यारित असलेल्या महाराष्ट्र बँकेच्या इमारतीच्या जिन्यामध्ये देवतांचे चित्र असलेल्या टाईल्स लावण्यात आल्या होत्या. हे पाहून हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी बँकेच्या व्यवस्थापकांचे प्रबोधन केले…

अरुणाचल प्रदेश येथील निर्जुली गावात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बैठक !

येथे समितीच्या संकेतस्थळाला भेट देणार्‍या हिंदुत्ववाद्यांची बैठक समितीच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला स्थानिक जनजातींचे पदाधिकारीही उपस्थित होते. या ठिकाणी श्री. रमेश शिंदे…

यवतमाळ येथे बाजीराव-मस्तानी चित्रपटाविरुद्ध धरणे आंदोलन

बाजीराव-मस्तानी चित्रपटातील इतिहासाचे विकृतीकरण आणि तेलंगण शासनाकडून होत असलेले ख्रिस्त्यांचे लांगूलचालन यांविरुद्ध येथील स्थानिक दत्त चौक येथे दुपारी ३.३० ते सायं. ५.३० या वेळेमध्ये विविध…

धर्मावरील आघात रोखायचे असतील, तर हिंदु राष्ट्र स्थापनेला पर्याय नाही ! – डॉ. उपेंद्र डहाके, भाजप

धर्मांतर, ‘लव्ह जिहाद’, गोहत्या, पाश्‍चिमात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण, इतिहासाचे विकृतीकरण, भ्रष्टाचार, आतंकवाद यांसारखे हिंदु धर्म आणि राष्ट्र यांवरील आघात प्रभावीपणे रोखायचे असतील, तर या देशात हिंदु…

नाशिक येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे ‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी

येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समस्त हिंदुत्ववाद्यांनी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे इतिहासाचे विकृतीकरण करणार्‍या ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी केली आली. या वेळी उपजिल्हाधिकारी श्री.…

आदिवासी विद्यार्थ्यांचे धर्मांतर करणार्‍या ख्रिस्ती मिशनर्‍यांना शिवसेनेने खडसवले !

डहाणूच्या जंगलपट्टीतील नागझरी-डोंगरीपाडा या दुर्गम भागात लायोला माध्यमिक आश्रम शाळा असून, शासकीय अनुदान मिळणारी ही शाळा ख्रिस्ती मिशनरीमार्फत चालवली जाते. येथे सुरू असलेले धर्मांतर शिवसेनेच्या…

३१ डिसेंबरला होणारे अपप्रकार रोखण्यासाठी नांदेड येथे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

३१ डिसेंबर निमित्त सार्वजनिक स्थळी होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्रशासन आणि पोलीस यंत्रणेकडून व्यवस्था व्हावी आणि अशा अपप्रकारांना प्रतिबंध व्हावा, यासाठी नांदेड येथे निवेदनांतून जिल्हाधिकार्‍यांना हिंदु…

सनातनचे ग्रंथ काळाची आवश्यकता ! – श्री. गिरीश भालेराव, माधव सेवा न्यास समिती

सनातनचे ग्रंथ ही काळाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन येथील माधव सेवा न्यास समितीचे अध्यक्ष तथा लोकमान्य टिळक शिक्षण सेवा समितीचे मुख्याधिकारी श्री. गिरीश भालेराव यांनी…