Menu Close

सर्व क्षेत्रात खाजगीकरण होत असतांना मठ-मंदिरांचे सरकारीकरण करण्यामागे शासनाचा काय हेतू आहे ? – रमेश शिंदे

शासन ओडिशा राज्यातील मठ आणि आश्रमाविषयी करत असलेल्या अन्यायाविषयी गोठद येथील ओडिशा साधु-संत समाजाचे सभापती महंत चिंतामणी पर्वत महाराज यांनी तीव्र खंत व्यक्त केली. ते…

घुसखोरी करणार्‍या शरणार्थींना आवश्यकता वाटल्यास गोळ्या घाला ! – जर्मनीतील महिला नेत्या फ्राउके पेट्री यांचे आवाहन

जर्मनीतील यूरोस्केप्टिक ऑल्टरनेटिव फ्यूर डॉयचेलैंड (एएफ्डी) पक्षाच्या प्रमुख फ्राउके पेट्री यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे की, पोलिसांना अवैध पद्धतीने ऑस्ट्रियामधून येणार्‍या शरणार्थींना जर्मनी घुसण्यापासून रोखले…

इसिसकडून शिरच्छेद करण्यात आलेल्यांमध्ये चार भारतीय जिहादी आतंकवादी !

इसिसने इराकमधील मोसूल शहरातून पळून जाणार्‍या आपल्याच वीस आतंकवाद्यांचा जाहीररित्या शिरच्छेद केला. त्यात चार भारतीय नागरिकांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.

अभिनेते अनुपम खेर यांना पाकिस्तानने व्हिसा नाकारला !

कराची येथे ५ फेब्रुवारीला होणार्‍या साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी पाकिस्तान शासनाने १८ जणांपैकी अभिनेते अनुपम खेर यांना वगळता इतर सर्वांना व्हिसा संमत केला आहे.

भोजशाळेत वसंतपंचमीला दुपारी १ ते ३ या वेळेत मुसलमानांना नमाजपठणासाठी अनुमती !

१२ फब्रुवारी या दिवशी वसंतपंचमीच्या निमित्तानेे भोजशाळेमध्ये पूजा आणि नमाजपठण हे दोन्ही करण्याचे आदेश पुरातत्व विभागाचे महासंचालक राकेश तिवारी यांनी दिले आहेत.

इसिसच्या नावे आयुक्तांना धमकी

शहरातील धार्मिक स्थळे हटविण्याचा राग मनात धरून मनपा आयुक्त विजयकुमार काळम यांना इसिसच्या नावे धमकीपत्र पाठविण्यात आले आहे.

‘महिलांनी श्रद्धेने मंदिरात जावे, हक्काने नाही’ – पंकजा मुंडे, महिला आणि बालकल्याणमंत्री

महिलांनी श्रद्धेने मंदिरात जावे, हक्काने नाही. शनिशिंगणापूर येथील मंदिरात हट्टाने जाणार्‍या महिलांनी समाजातील शांतता भंग करू नये. आतापर्यंत जातीभेदाची लढाई लढलो, आता ही स्त्री-पुरुष भेदाची…

संशयास्पद हालचालींमुळे पाकिस्‍तानमध्ये १८२ मदरसे बंद

पाकिस्तानमध्ये पेशावरच्या शाळेतील दहशतवादी हल्ल्यानंतर १८२ मदरसे बंद करण्यात आले. मूलतत्त्वाशी संबंधित धार्मिक शिक्षण संस्थांिवरुद्धच्या अभियानांतर्गत ही कारवाई करण्यात आली.

(म्हणे) भारतातून हिंदु धर्माला हद्दपार करणार !

तमिळनाडू तौहीद जमात नावाच्या जिहादी संघटनेने तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे एका हिंदुविरोधी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शिर्क ओजिप्पु मानाडु (मूर्तीपूजेला नष्ट करण्यासाठी संमेलन) नावाने आयोजित या…

आजार बरे करण्याच्या नावाखाली धर्मांतर करणार्‍या आशीर्वाद प्रार्थना केंद्राला अखेर टाळे !

आजार बरे करण्याच्या नावाखाली धर्मांतर करणारे सॅबेस्टिअन मार्टिन यांच्या आशीर्वाद प्रार्थना केंद्राला पोलिसांनी अखेर टाळे ठोकले आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या…