जेएन्यू हे अय्याशी करण्याचे ठिकाण असून या ठिकाणी प्रतिदिन वापरलेले ३ सहस्र निरोध मिळतात, असा आरोप राजस्थानमधील अलवार जिल्ह्यातील रामगडचे भाजपचे आमदार ज्ञानदेव आहुजा यांनी…
केरळ राज्यातील पारितोषिक विजेते दिग्दर्शक सनलकुमार शशिधरन् यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव सेक्सी दुर्गा असे ठेवण्याचे जाहीर केले आहे.
येथे शिवजयंतीची मिरवणूक चालू असतांना धर्मांधांनी मिरवणुकीवर दगडफेक केली. या प्रकरणी २९ जणांवर दंगलीचा गुन्हा नोंद करण्यात आला असून १६ जणांना अटक करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज कमानीचे बांधकाम चालू असतांना धर्मांधाच्या टोळक्याने अल्ला हो अकबरच्या घोषणा देत हिंदूंच्या घरावर आक्रमण केले, तसेच घरात घुसून हिंदूंना मोठ्या प्रमाणात मारहाण…
पाकिस्तानच्या पेशावर शहरातील एक प्राचीन हिंदू मंदिर दुरुस्तीच्या नावाखाली गुप्तपणे पाडण्यात आल्याची घटना समोर आली आहे. जुन्या पेशावरमधील करीमपूरा भागात हे मंदिर होते.
येथील श्री महालक्ष्मी मंदिरात भाविकांना देण्यात येणार्या प्रसादाचे लाडू बनवण्याचे काम तेथील कळंबा कारागृहातील महिला कैद्यांकडे देण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासन आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन…
संयुक्त राष्ट्रसंघाने आण्विक शस्त्रास्त्रे दहशतवाद्यांच्या हाती जाण्याची भीती व्यक्त करत; हा धोका टाळण्याकरता जगभरातील देशांनी त्वरा करत यासंदर्भात एक करार करावा, असे आवाहन केले आहे.
येथे शिवजयंतीनिमित्त डॉल्बी कंटेनर वापरणार्या मंडळातील हिंदुत्ववाद्यांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. यात पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांच्यासह पोलीस उपायुक्त अर्चना गीते, साहाय्यक पोलीस आयुक्त महिपती…
शनिशिंगणापुरच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश द्या अशी मागणी करणाऱ्या भूमाता ब्रिगेड संघटनेच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दक्षिण पूर्व जिल्हा पोलिसांनी हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. विष्णु गुप्ता यांना २ वर्षांसाठी देहलीतून हद्दपार करण्याच्या कारवाईला प्रारंभ झाला असून त्यांना २५ फेब्रुवारीला अतिरिक्त…