Menu Close

सनातन संस्‍कृतीचा अमूल्‍य ठेवा पुढील पिढीपर्यंत पोचवण्‍याचे अनमोल कार्य हिंदु जनजागृती समिती करत आहे – स्‍वामी प्रबुद्धानंद पुरी, सचिव, इंटरनॅशनल वेदांत सोसायटी

इंटरनॅशनल वेदांत सोसायटीचे सचिव स्‍वामी प्रबुद्धानंद पुरी यांनी महाकुंभक्षेत्री लावण्‍यात आलेल्‍या समितीच्‍या प्रदर्शनाला भेट दिली. या वेळी स्‍वामी प्रबुद्धानंद पुरी म्‍हणाले, ‘‘हिंदु जनजागृती समितीचे कार्य…

धर्मरक्षणाचे कार्य करणार्‍या संघटनांमध्‍ये हिंदु जनजागृती समिती अग्रणी आहे – सोमयाजी षष्‍ठ पीठाधीश्‍वर गोस्‍वामी वल्लभरायजी महाराज

आज धर्मरक्षणाचे कार्य करणार्‍या संघटना निवडकच आहेत; त्‍यात हिंदु जनजागृती समितीचे कार्य पुष्‍कळ चांगले आहे. आज धर्मांतर झालेल्‍यांचे शुद्धीकरण करण्‍याची पुष्‍कळ आवश्‍यकता आहे.

विद्यार्थ्‍यांना हिंदु राजांचे श्रेष्‍ठत्‍व शिकवा – महंत अरुण दासजी महाराज, जगन्‍नाथ धाम शिबिर

ज्‍या अकबराने हिंदूंची मंदिरे पाडली, हिंदु स्‍त्रियांवर अत्‍याचार केले, त्‍याच्‍याविषयी आपल्‍या शालेय विद्यार्थ्‍यांना ‘अकबर श्रेष्‍ठ होता’, असे शिकवण्‍यात येत आहे, त्याऐवजी ‘हिंदु राजे कसे श्रेष्ठ…

आनंद आखाड्याचे महामंडलेश्वर श्री गणेशानंद महाराज यांची हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी घेतली भेट !

हिंदु जनजागृती समितीचे सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी नुकतीच आनंद आखाड्याचे महामंडलेश्वर श्री गणेशानंद महाराज यांची भेट घेऊन त्यांना राष्ट्रीय हिंदु अधिवेशनाचे निमंत्रण दिले.

महाकुंभपर्वात हिंदु जनजागृती समितीचे प्रदर्शन युवकांना भावले; कार्यात सहभागी होण्याची सिद्धता !

हिंदु धर्मावर होत असलेले विविध आघात, हिंदु राष्ट्राची संकल्पना, धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी हिंदु जनजागृती समितीने आरंभलेले कार्य, यांविषयी महाकुंभपर्वातील समितीचे ग्रंथ आणि फलक…

महाकुंभमेळ्यात हिंदु जनजागृती समितीच्या प्रदर्शनाला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

हिंदु धर्मावर होत असलेले विविध आघात, हिंदु राष्ट्राची संकल्पना, धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी हिंदु जनजागृती समितीने आरंभलेले कार्य यांविषयी महाकुंभमेळ्यातील प्रदर्शन युवकांना आकर्षित करत…

महाकुंभक्षेत्री हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेतलेल्या संत-महंत यांच्या भेटीला उत्स्फूर्त प्रतिसाद

महाकुंभक्षेत्री सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, श्री. सुनील घनवट, तसेच श्री. आनंद जाखोटिया यांनी विविध आखाड्यांतील संत-महंतांच्या भेटी घेऊन त्यांना गोवा येथे होणार्‍या वैश्विक हिंदु राष्ट्र…

प्रयागराज येथील भूमी वक्फ बोर्डाची असल्याची म्हणणार्‍यांना देशाबाहेर हाकलावे – श्री पंच निर्वाणी अनि आखाडा

महाकुंभात सहभागी होणारे सर्वच भाविक अशांना कधीच क्षमा करणार नाहीत. अशी वक्तव्ये करणार्‍यांवर कठोर कारवाई करून वक्फ बोर्ड रहित केला पाहिजे’, अशी रोखठोक भूमिका श्री…

‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे श्री श्री श्री रवीशंकर यांचा हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सन्मान

सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी या वेळी समितीच्या कार्याची गुरुदेव श्री श्री रवीशंकर यांना माहिती दिली. गुरुदेव श्री श्री रवीशंकर यांनी ‘समितीचे कार्य चांगल्याप्रकारे चालू आहे.…

प्रयागराज येथील हिंदु जनजागृती समितीच्या कक्षाला भेट देण्यासाठी संत-महंतांना निमंत्रण

हिंदु जनजागृती समितीने येथील सेक्टर ६ मध्ये प्रदर्शन कक्ष उभारला आहे. या कक्षाला भेट देण्यासाठी अनेक संत-महंतांना समितीकडून निमंत्रण देण्यात येत आहे.