अधिक वार्ता

चित्तोडगड (राजस्थान) येथे हिंदूंच्या मिरवणुकीवर दर्ग्याजवळ धर्मांधांकडून आक्रमण

राजस्थान येथील पाहुना गावात दशमी तिथीला निघणार्‍या भगवान चारभुजा नाथ यांची मिरवणूक दर्ग्याजवळ आल्यावर धर्मांध मुसलमानांनी त्याच्यावर दगडफेक केली. यात शाम छिपा या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. Read more »

मंदिरांवर १० टक्के कर लावणारे विधेयक राज्यपालांनी ‘पक्षपाती’ असल्याचे सांगत सरकारला परत पाठवले !

‘या कायद्यातील अनेक कलमे पक्षपात करणारी आहेत’, असे सांगून राज्यापालांनी हे विधेयक सरकारला परत पाठवले आहे. राज्यपालांनी अधिक स्पष्टीकरणासह विधेयक पुन्हा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. Read more »

बदायू (उत्तरप्रदेश) येथील २ हिंदु मुलांच्या हत्येच्या प्रकरणातील दुसरा आरोपी जावेद याला अटक

उत्तरप्रदेश येथील २ हिंदु मुलांच्या हत्याकांडाच्या प्रकरणातील पसार असलेला दुसरा आरोपी जावेद याला पोलिसांनी बरेली येथून अटक केली आहे. साजिद आणि जावेद यांनी दोन सख्ख्या हिंदु भावांची गळा चिरून हत्या केली होती. Read more »

बदायू (उत्तरप्रदेश) येथे साजिद याने २ लहान हिंदु मुलांची गळा चिरून केली हत्या !

बदायू (उत्तरप्रदेश) येथे २ लहान हिंदु मुलांची साजिद या केशकर्तनालय चालवणार्‍या तरुणाने चाकूद्वारे गळे चिरून हत्या केल्याची घटना १९ मार्चच्या सायंकाळी घडली. घटनेनंतर पळून गेलेल्या साजिदला पोलिसांनी चकमकीत ठार केले. Read more »

शिरगाव गड (पालघर) येथे हिंदु जनजागृती समितीची ‘एक दिवस शिवरायांच्या सान्निध्यात’ मोहीम !

छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने मावळ्यांनी हा गड पोर्तुगीजांकडून मिळवला होता. आरंभी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून गडाची स्वच्छता करण्यात आली. या वेळी गडावरील पालापाचोळा, प्लास्टिकचा कचरा उचलण्यात आला. Read more »

हिंदूंवर आक्रमण करणार्‍या संशयित आरोपीचे ५ मजली बेकायदेशी घर तोडा ! – मंगलप्रभात लोढा, पालकमंत्री

जरीमरी, साकीनाका येथे एका कट्टरपंथियाने धार्मिक तेढ निर्माण करून स्थानिक हिंदु कुटुंबावर जीवघेणे आक्रमण केले होते. यात ५ हिंदू गंभीर घायाळ झाले आहेत. पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पीडित कुटुंबाची चौकशी केली. मंत्री लोढा यांनी संशयित व्यक्तीचे बेकायदेशीररित्या उभे केलेले ५ मजली घर तोडण्याचे निर्देश दिले. Read more »

‘कर्नाटक धार्मिक संस्‍था आणि धर्मादाय इलाखा सुधारणा विधेयक २०२४’ रहित करा !

कर्नाटक सरकारने २० फेब्रुवारी २०२४ या दिवशी ‘कर्नाटक धार्मिक संस्‍था आणि धर्मादाय इलाखा अधिनियम १९९७’ यात आणखी सुधारणा केल्‍या आहेत. Read more »

हिंदूंना श्रीकृष्णजन्मभूमीवर असलेल्या कृष्णकूपची पूजा करण्याची मिळाली अनुमती !

मथुरा (उत्तरप्रदेश) येथील श्रीकृष्णजन्मभूमीवर असलेल्या ईदगाह मशिदीजवळील कृष्णकूपची (विहिरीची) पूजा करण्याची अनुमती हिंदूंना मिळाली आहे. याची माहिती मुख्य हिंदु पक्षकार ‘श्रीकृष्णजन्मभूमी मुक्ती निर्माण ट्रस्ट’चे अध्यक्ष आणि सिद्धपीठ माता शाकुम्भरी पीठाधीश्‍वर भृगुवंशी आशुतोष पांडेय यांनी ‘सनातन प्रभात’ला दिली. Read more »

बिकानेरमध्ये (राजस्थान) हिंदु जनजागृती समितीच्या ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियाना’ला उत्स्फूर्त प्रतिसाद !

हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी राजस्थानच्या बिकानेरमध्ये भाजप आमदार श्री. जेठानंद व्यास, ‘भाजयुमो’चे बिकानेर जिल्हाध्यक्ष वेद व्यास आणि ‘महाराजा गंगा सिंह विद्यापिठा’चे कुलगुरु यांची भेट घेतली. Read more »

हिंदु जनजागृती समितीकडून कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगडावर ‘एक दिवस शिवरायांच्या सान्निध्यात’ मोहीम !

या प्रसंगी ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधीकृती समिती’चे श्री. बाबासाहेब भोपळे यांनीही युवकांना मार्गदर्शन केले. हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा घेऊन इतिहासाचा जागर करत मोहिमेचा समारोप करण्यात आला. Read more »

1 5 6 7 8 9 1,284