अधिक वार्ता

‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी !

अमरावती येथील आंदोलनाच्या वेळी आपले मत व्यक्त करतांना छावा संघटना आणि भगवा सेना यांचे श्री. नितीन व्यास यांनी त्यांचे विचार मांडतांना सांगितले, “अशा प्रकारे इतिहासाचे विकृतीकरण करणे अतिशय अयोग्य आहे. हा चित्रपट आम्ही हिंदू एकत्रित येऊन बंद करूच.” Read more »

ख्रिस्त्यांचा कावेबाजपणा आणि राज्यविस्तारामागील कुटील उद्देश !

कानडी लेखक श्री. कोटा वासुदेव कारंथ यांनी दाना माडा बेकू (दान करा) या नावाने पुस्तक लिहिले आहे. त्या पुस्तकात त्यांनी पाश्‍चात्त्य भाडोत्री किंवा पैशाच्या लोभाने काम करणार्‍या माणसांनी सद्गुणांच्या आदर्शांचा पाया कसा खिळखिळा आणि कमकुवत केला आहे, हे दाखवून दिले आहे. Read more »

शाम मानव आणि अंनिसला मदर तेरेसांचे चमत्कार मान्य असतील, तर २१ लाखांचे बक्षीस देऊन स्वतःचा नैतिक पराभव मान्य करावा ! – हिंदु जनजागृती समिती

सर्वोच्च ख्रिस्ती धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी मदर तेरेसा यांच्या चमत्काराला मान्यता देऊन त्यांचा संत होण्याचा मार्ग मोकळा केला आहे. एरव्ही हिंदु धर्मातील एखाद्या संतांनी चमत्काराचा दावा केल्यावर त्यावर दंड थोपटणारे अंनिस अध्यक्ष शाम मानव ख्रिस्त्यांनी उघडपणे चमत्काराचा दावा केल्यावर कोठे लपले आहेत ? Read more »

संबंधित धर्मांधांवर कारवाई होण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुखांनी लक्ष घालावे ! – हिंदु जनजागृती समितीची विनंती

सनातन संस्थेचे कवठेमहांकाळ (जिल्हा सांगली) येथील साधक श्री. संतोष चव्हाण यांच्यावर २० डिसेंबर या दिवशी सकाळी धर्मांध मुसलमान आक्रमकांनी प्राणघातक आक्रमण केले. Read more »

धुळे येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन संपन्न

बाजीराव मस्तानी चित्रपटातील पिंगा पिंगा या गाण्यात बाजीराव यांच्या पत्नी काशीबाई आणि मस्तानी यांना अंगविक्षेप करत नाचतांना दाखवले आहे. संजय लीला भन्साळी यांनी इतिहासाचा अभ्यास केलेला दिसत नाही.
Read more »

उज्जैन (मध्यप्रदेश) येथे कार्तिक मेळ्यातील सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आयोजित प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद : विविध मान्यवरांची भेट !

हिन्दू शौर्य जागरण अभियानचे सचिव श्री. अरविंद जैन यांनी कार्तिक मेळ्यातील सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने लावण्यात आलेल्या प्रदर्शनाला १८ डिसेंबरला भेट दिली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. योगेश व्हनमारे यांनी श्री. जैन यांना प्रदर्शनातील फलकांविषयी माहिती सांगितली. Read more »

हिंदूसंघटनासाठी व्यक्तीगत अहंकार बाजूला ठेवा ! – पू. डॉ. चारूदत्त पिंगळे

हिंदूंना संघटित होण्याचा शाप आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. प्रत्येक शापाला उप:शापही असतो. जर हिंदूंनी व्यक्तीगत आणि संघटनात्मक अहंकार अन् संकुचितपणा बाजूला ठेवला, तर हिंदूंचे संघटन लांब नाही, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारूदत्त पिंगळे यांनी केले. Read more »

३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी नाशिक येथे निवेदन

३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी कठोर पावले उचलावीत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नाशिक येथे गंगापूर रोड पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक श्री. रमेश यादव यांना निवेदन देण्यात आले. Read more »

बाजीराव-मस्तानी चित्रपटाद्वारे होणारे इतिहासाचे विकृतीकरण रोखण्याची हिंदुत्ववाद्यांची मागणी

बाजीराव-मस्तानी चित्रपटाद्वारे होणारे इतिहासाचे विकृतीकरण आणि तेलंगण शासन ख्रिस्ती धर्मियांचे करीत असलेले लांगूलचालन यांविरोधात येथे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. Read more »

नागपूर रेल्वेस्थानकाला पू. केशव हेडगेवार यांचे नाव द्या !

नागपूर रेल्वे स्थानकाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्यसरसंघचालक पू. केशव बळीराम हेडगेवार यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने नागपूरचे पालकमंत्री तथा ऊर्जामंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटून केली.

Read more »

1 1,281 1,282 1,283 1,284 1,285 1,287