अधिक वार्ता

यवतमाळ येथे बाजीराव-मस्तानी चित्रपटाविरुद्ध धरणे आंदोलन

बाजीराव-मस्तानी चित्रपटातील इतिहासाचे विकृतीकरण आणि तेलंगण शासनाकडून होत असलेले ख्रिस्त्यांचे लांगूलचालन यांविरुद्ध येथील स्थानिक दत्त चौक येथे दुपारी ३.३० ते सायं. ५.३० या वेळेमध्ये विविध संघटना, संप्रदाय यांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. Read more »

धर्मावरील आघात रोखायचे असतील, तर हिंदु राष्ट्र स्थापनेला पर्याय नाही ! – डॉ. उपेंद्र डहाके, भाजप

धर्मांतर, ‘लव्ह जिहाद’, गोहत्या, पाश्‍चिमात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण, इतिहासाचे विकृतीकरण, भ्रष्टाचार, आतंकवाद यांसारखे हिंदु धर्म आणि राष्ट्र यांवरील आघात प्रभावीपणे रोखायचे असतील, तर या देशात हिंदु राष्ट्र स्थापनेला पर्याय नाही, असे उद्गार भाजपचे कल्याण शहर उपाध्यक्ष आधुनिक वैद्य उपेंद्र डहाके यांनी काढले. Read more »

नाशिक येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे ‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी

येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समस्त हिंदुत्ववाद्यांनी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे इतिहासाचे विकृतीकरण करणार्‍या ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी केली आली. या वेळी उपजिल्हाधिकारी श्री. रामदास खेडकर यांना याविषयी निवेदन देण्यात आले. Read more »

आदिवासी विद्यार्थ्यांचे धर्मांतर करणार्‍या ख्रिस्ती मिशनर्‍यांना शिवसेनेने खडसवले !

डहाणूच्या जंगलपट्टीतील नागझरी-डोंगरीपाडा या दुर्गम भागात लायोला माध्यमिक आश्रम शाळा असून, शासकीय अनुदान मिळणारी ही शाळा ख्रिस्ती मिशनरीमार्फत चालवली जाते. येथे सुरू असलेले धर्मांतर शिवसेनेच्या प्रयत्नांमूळे बंद झाले. Read more »

३१ डिसेंबरला होणारे अपप्रकार रोखण्यासाठी नांदेड येथे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

३१ डिसेंबर निमित्त सार्वजनिक स्थळी होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्रशासन आणि पोलीस यंत्रणेकडून व्यवस्था व्हावी आणि अशा अपप्रकारांना प्रतिबंध व्हावा, यासाठी नांदेड येथे निवेदनांतून जिल्हाधिकार्‍यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.

Read more »

सनातनचे ग्रंथ काळाची आवश्यकता ! – श्री. गिरीश भालेराव, माधव सेवा न्यास समिती

सनातनचे ग्रंथ ही काळाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन येथील माधव सेवा न्यास समितीचे अध्यक्ष तथा लोकमान्य टिळक शिक्षण सेवा समितीचे मुख्याधिकारी श्री. गिरीश भालेराव यांनी केले. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारूदत्त पिंगळे यांनी श्री. भालेराव यांची नुकतीच सदिच्छा भेट घेतली. Read more »

नवी देहली येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित राज्यस्तरीय हिंदु अधिवेशन संपन्न

विज्ञापनांच्या माध्यमातून आपल्यावर विदेशी उत्पादनांचा इतका संस्कार केला गेला की, आपल्याला स्वदेशी पेस्ट घ्यायची असेल, तरी बाजारात कोलगेट द्या, अशीच मागणी केली जाते. Read more »

‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी !

अमरावती येथील आंदोलनाच्या वेळी आपले मत व्यक्त करतांना छावा संघटना आणि भगवा सेना यांचे श्री. नितीन व्यास यांनी त्यांचे विचार मांडतांना सांगितले, “अशा प्रकारे इतिहासाचे विकृतीकरण करणे अतिशय अयोग्य आहे. हा चित्रपट आम्ही हिंदू एकत्रित येऊन बंद करूच.” Read more »

ख्रिस्त्यांचा कावेबाजपणा आणि राज्यविस्तारामागील कुटील उद्देश !

कानडी लेखक श्री. कोटा वासुदेव कारंथ यांनी दाना माडा बेकू (दान करा) या नावाने पुस्तक लिहिले आहे. त्या पुस्तकात त्यांनी पाश्‍चात्त्य भाडोत्री किंवा पैशाच्या लोभाने काम करणार्‍या माणसांनी सद्गुणांच्या आदर्शांचा पाया कसा खिळखिळा आणि कमकुवत केला आहे, हे दाखवून दिले आहे. Read more »

शाम मानव आणि अंनिसला मदर तेरेसांचे चमत्कार मान्य असतील, तर २१ लाखांचे बक्षीस देऊन स्वतःचा नैतिक पराभव मान्य करावा ! – हिंदु जनजागृती समिती

सर्वोच्च ख्रिस्ती धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी मदर तेरेसा यांच्या चमत्काराला मान्यता देऊन त्यांचा संत होण्याचा मार्ग मोकळा केला आहे. एरव्ही हिंदु धर्मातील एखाद्या संतांनी चमत्काराचा दावा केल्यावर त्यावर दंड थोपटणारे अंनिस अध्यक्ष शाम मानव ख्रिस्त्यांनी उघडपणे चमत्काराचा दावा केल्यावर कोठे लपले आहेत ? Read more »

1 1,279 1,280 1,281 1,282 1,283 1,286