अधिक वार्ता

स्टार प्लस वाहिनीवरील ‘सिया के राम’ या मालिकेत श्रीराम आणि सीता यांचे विडंबन

स्टार प्लसवरून प्रसारित करण्यात येणार्‍या सिया के राम या दूरदर्शन मालिकेत श्रीराम आणि सीता यांचे विडंबन करण्यात आल्याच्या अनेक तक्रारी हिंदु जनजागृती समितीकडे आल्या आहेत. Read more »

खार (मुंबई) : हिंदु महिलेची छेड काढणार्‍या धर्मांधाचा मृत्यू झाल्याचा सूड म्हणून धर्मांधांकडून ३ हिंदूंना अमानुष मारहाण, एका हिंदूचा मृत्यू !

खारमधील गोळीबार वसाहतीमध्ये गेल्या काही वर्षांपासून हिंदु-मुसलमानांमध्ये तणावाचे वातावरण आहे. धर्मांध काही ना काही कारण काढून हिंदूंना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात. Read more »

यवतमाळ (महाराष्ट्र) : हिंदु जनजागृति समितीच्या वतीने राष्ट्रध्वजाचे विडंबन थांबवण्यासाठी जिल्ह्याधिकार्‍यांना निवेदन

राष्ट्रध्वजाचे विडंबन थांबवण्यासाठी शासनाने काढलेले विविध शासकीय निर्णय आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याविषयी हिंदु जनजागृति समितीच्या वतीने यवतमाळ येथील जिल्हाधिकारी श्री. सचिंद्र प्रताप सिंग यांना १५ जानेवारीला निवेदन देण्यात आले. Read more »

निराशा, थकवा जाणवतो तेव्हा भगवान हनुमानापासून प्रेरणा घेतो – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा

जेव्हा निराशा, थकवा जाणवतो तेव्हा भगवान हनुमानापासून प्रेरणा घेतो असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले आहे. ज्या निवडक गोष्टी ते स्वतःबरोबर बाळगतात, त्यात हनुमानाची मूर्ती कायम त्यांच्या खिशात असते. Read more »

जर्मनीतील संतप्त नागरिकांकडून धर्मांध विस्थापितांना मारहाण !

बर्लिन येथे नववर्षाच्या पूर्वसंध्येला आयोजित कार्यक्रमात सहभागी झालेल्या, तसेच कार्यक्रमानंतर घरी परतणार्‍या जर्मन महिलांवर विस्थापित म्हणून आलेल्या धर्मांधांनी अमानुष लैंगिक अत्याचार केले होते. Read more »

शनिशिंगणापूर येथील चौथर्‍यावर प्रवेश हा नास्तिक विरुद्ध भक्त असा लढा – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

२६ जानेवारी या दिवशी महिलांना प्रवेश निषिद्ध मानलेल्या शनिशिंगणापूर येथील चौथर्‍यावर चढून धार्मिक प्रथा मोडू पहाणार आहेत. ही त्यांची भक्ती नसून केवळ दिखाऊपणा आणि प्रसिद्धीसाठी केलेली स्टंटबाजी आहे. Read more »

प्रत्येक हिंदूनेच धर्माचे रक्षण केले पाहिजे ! – अधिवक्ता सिद्धेश उम्मत्तूरू

हिंदु धर्माच्या धार्मिक कृतींमागे वैज्ञानिक पार्श्‍वभूमी आहे. धर्माचरण आपल्याला देवाच्या समीप नेणारे आहे. त्यामुळे प्रत्येकानेच धर्माचे रक्षण केले पाहिजे, असे प्रतिपादन कर्नाटक राज्याच्या उच्च न्यायालयातील अधिवक्ता सिद्धेश उमत्तूरू यांनी केले. Read more »

‘पीके’च्या प्रोमोशनसाठी आमीर खानने आइएसआइ ची मदत घेतली – सुब्रमण्यम स्वामी यांचा दावा

असहिष्णुतेच्या मुद्द्यावरून वादात अडकलेला अभिनेता आमीर खानवर आता भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी गंभीर आरोप केलेत. Read more »

बेळगाव येथे ‘मराठी टायगर्स’ मराठी चित्रपटावर प्रशासनाकडून बंदी !

येळ्ळूरमध्ये २५ जुलै २०१४ या दिवशी मराठी भाषिकांवर पोलिसांनी केलेल्या अत्याचारावर आधारित ‘मराठी टायगर्स’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यावर जिल्हा प्रशासनाने आज बंदी घातली आहे. Read more »

अमेरिकेतील ‘सोसायटी ६’ आस्थापनेच्या संकेस्थळावर ॐ चिन्ह असलेल्या उत्पादनांची विक्री : फोरम् फॉर हिंदु अवेकनिंगकडून निषेध

अमेरिकेतील कलाकार जेने विल्सन यांनी निर्माण केलेल्या अनेक उत्पादनांवर हिंदूंचे ॐ हे पवित्र धार्मिक चिन्ह छापून ती उत्पादने सोसायटी ६ या संकेतस्थळावर विक्रीस ठेवून ॐ चे विडंबन केले आहे Read more »

1 1,269 1,270 1,271 1,272 1,273 1,284