अधिक वार्ता

मुसलमान भोजशाळेत नमाज पठण करू शकतात, तर हिंदू मशिदीमध्ये हनुमान चालिसा का म्हणू शकत नाहीत ?

हिंदू मंदिरात पूजाअर्चा करतात, मुसलमान मशिदींमध्ये जाऊन त्यांचे धर्मपालन करतात, तर ख्रिस्ती चर्चमध्ये प्रार्थना करतात. प्रत्येकाला त्यांच्या धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य आहे; परंतु काही लोकांकडून दुसर्‍याच्या धर्मात हस्तक्षेप करण्यात येत असेल, तर ते सहन केले जाणार नाही. Read more »

झवेरी बाजार बॉम्बस्फोट प्रकरणी एका धर्मांधाला अटक

झैनुल अबैदिन हा इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा सदस्य आहे. मुंबईतील झवेरी बाजार येथे १३ जुलै २०११ या दिवशी घडवून आणलेल्या बाँबस्फोटामध्ये अबेदिन याचा हात होता. मुंबई विमानतळावरून झैनुल याला कह्यात घेण्यात आले आहे. Read more »

हिंदूंनी कबरीची पूजा न करता आपल्या देवतांची पूजा करावी : जगद्गुरु शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे आवाहन

पूर्वी शाळांमध्ये मुलांना धार्मिक आणि नैतिक मूल्यांचे शिक्षण दिले जात होते. त्यामुळे मुले संस्कारीत आणि धार्मिक बनत होती; परंतु आता मुसलमान आक्षेप घेतील, या भीतीमुळे शाळांमध्ये रामायण, गीता आदींचे ज्ञान दिले जात नाही. Read more »

रणरागिणी शाखेच्या महाराष्ट्र राज्य संघटक कु. प्रतीक्षा कोरगावकर यांना ‘भगिनी पुरस्कार २०१६’ प्रदान !

कु. प्रतीक्षा कोरगावकर मनोगत व्यक्त करतांना म्हणाल्या, “हा सन्मान ज्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन मी कार्य करते, त्या परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा आहे. आई जगदंबेच्या भूमीत हा पुरस्कार मिळाला, हे माझे भाग्य आहे. Read more »

उज्जैनमध्ये सिंहस्थपर्वात चोरीच्या प्रकरणातील संशयितांना पोलिसांनी सोडल्यामुळे साधूंचे पोलिसांवर आक्रमण

उज्जैन येथे चालू असलेल्या सिंहस्थपर्वात जुना आखाड्यातील साधूंच्या वस्तीत चोर्‍या होत असल्याची तक्रार येथील साधूंनी पोलिसांकडे केली होती. त्यानंतर त्या साधूंनी चोरीचा संशय असलेल्या काही जणांना पकडून पोलिसांच्या कह्यात दिले होते. Read more »

पाकिस्तानचा गळा दाबण्याचे धाडस भाजपवाले करणार का ? – शिवसेनेचा प्रश्‍न

पंतप्रधान मोदी जगभ्रमंती करत आहेत; पण दुष्काळग्रस्त मराठवाड्यात का फिरकले नाहीत ? हा प्रश्‍न कन्हैयाने विचारला आहे. कन्हैयाची पंतप्रधानांवरील टीका आम्हाला मान्य नाही. Read more »

भारताला ख्रिस्ती बनवण्याचा विडा उचललेल्यांकडून भारतातील स्वयंसेवी संस्थांना विदेशी ख्रिस्ती संस्थांचा पैसा !

गॉस्पेल फॉर एशिया ही टेक्सास येथील ख्रिस्ती मिशनर्‍यांची संस्था आहे. ज्या लोकांनी येशूच्या प्रेमाचा अनुभव घेतलेला नाही, अशा ५० लाख खेड्यांपर्यंत आणि २७० कोटी लोकांपर्यंत पोेचण्याचे त्यांचे ध्येय आहे ! Read more »

गोव्यातील अविश्‍वासू भाजप नेत्यांना निवडणुकीच्या वेळी दारासमोर उभेही करू नका : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

गोव्यात शाळांच्या माध्यमावरून गेल्या काही मासांपासून वाद चालू आहे. यात सत्ताधारी भाजप आणि भाषाप्रेमी असे दोन तट पडले आहेत. त्यातच रा.स्व. संघाचे स्थानिक नेते भाषेच्या बाजूने असल्याने त्यांचे आणि भाजपचे खटके उडू लागले आहेत. Read more »

तृप्ती देसाई यांच्यामागे काँग्रेस ! : विहिंपचा आरोप

बारबालांचे पुनर्वसन, अनाथ मुलांचे संगोपन, विधवा महिलांचे पुनर्वसन, आदिवासी भागातील वंचितांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे, असे सामाजिक प्रश्‍न आहेत. तृप्ती देसाई यांनी आंदोलनातील आक्रमकता आणि सक्रीयता या उपक्रमांमध्ये दाखवावी. Read more »

अंनिसविरोधातील मोर्च्याला ज्योतिषाचार्य अतुल छाजेड यांना पुणे पोलिसांनी अनुमती नाकारली

पुणे येथील ज्योतिषाचार्य अतुल छाजेड ज्योतिषशास्त्राला अंधश्रद्धा मानणार्‍या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या भोंदूगिरीच्या विरोधात लढत आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ज्योतिष हे शास्त्र असल्याचे सिद्ध करून दाखवण्याचे आव्हान दिले आहे. Read more »

1 1,215 1,216 1,217 1,218 1,219 1,284