Menu Close

भारताला ख्रिस्ती बनवण्याचा विडा उचललेल्यांकडून भारतातील स्वयंसेवी संस्थांना विदेशी ख्रिस्ती संस्थांचा पैसा !

candle-coptic-christianप्रतिवर्षी शासनाचे गृहमंत्रालय स्वयंसेवी संस्थांमधील विदेशी चलनाचा सहभाग या मथळ्याखाली एक अहवाल प्रसिद्ध करते. त्या अहवालातील पृष्ठ क्र. २० वर १५ सर्वोच्च देणगीदार संस्थांची नावे देण्यात आली आहेत. यामध्ये ८ ख्रिस्ती आणि ७ निधर्मी आहेत.

त्यांपैकी गोस्पेल फेलोशिप ट्रस्ट इंडिया ही अमेरिकी संस्था मिशनर्‍यांना साहाय्य करते आणि भारतीय मंत्र्यांना आश्‍वासन देते की, देवाचे (म्हणजे धर्मांतराचे ! – संकलक, दैनिक सनातन प्रभात) काम करण्यासाठी विश्‍वासाने बक्षिसे दिलेली आहेत.

गॉस्पेल फॉर एशिया ही टेक्सास येथील ख्रिस्ती मिशनर्‍यांची संस्था आहे. ज्या लोकांनी येशूच्या प्रेमाचा अनुभव घेतलेला नाही, अशा ५० लाख खेड्यांपर्यंत आणि २७० कोटी लोकांपर्यंत पोेचण्याचे त्यांचे ध्येय आहे !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *