अधिक वार्ता

क्रूरकर्मा टिपू सुलतानच्या तथाकथित ‘शहीद दिना’च्या निमित्त मुंबई येथे काँग्रेसकडून कार्यक्रम

हिंदुत्ववाद्यांशी बोलतांना पोलीस निरीक्षक धनाजी नलावडे म्हणाले, “हा टिपू सुलतानऐवजी छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा असल्याचे तुम्ही समजा.” Read more »

जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनला ३६० कोटी रुपयांचा दंड !

जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन या जागतिक आस्थापनाची टाल्कम पावडर अनेक वर्षे वापरल्यानेच आपल्याला अंडाशयाचा कर्करोग झाला, हा अमेरिकेतील दक्षिण डकोटा येथील एका महिलेचा दावा सेंट लुइस न्यायालयाने ग्राह्य धरला आहे. Read more »

उज्जैन सिंहस्थस्थळी वादळी पावसामुळे अनेक मांडव कोसळून १ साधू आणि ५ भाविक यांचा मृत्यू !

५ मेच्या दुपारी ४.३० वाजता अकस्मात झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे येथील मंगलनाथ भागात असलेल्या सिंहस्थ मेळा क्षेत्राची मोठ्या प्रमाणात हानी झाली. यात एक साधू आणि ४ भाविक मृत्यूमुखी पडले, तर १३५ हून अधिक भाविक घायाळ झाले. Read more »

हिंदु धर्माभिमानी प्रभाकर भोसले यांच्याकडून पोलिसांत तक्रार प्रविष्ट !

भांडवलाचा ब्राह्मणी देव बाळ ठाकरे या सुधीर ढवळे नावाच्या व्यक्तीने लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन आणि वितरण कन्हैया कुमार याने कुर्ला (मुंबई) येथील आदर्श हायस्कूलमध्ये २३ एप्रिल २०१६ या दिवशी झालेल्या सभेत करून समाजात तेढ माजवण्याचा प्रयत्न केला. Read more »

धर्मशास्त्रात सांगितलेल्या कृतींना प्रायोगिक रूप देण्याचे सनातनचे कार्य कौतुकास्पद ! – आचार्य राघवकीर्ती

मी आतापर्यंत सनातन संस्थेद्वारे उज्जैन शहरात आणि सिंहस्थक्षेत्री भिंतीवर लिहिलेली प्रबोधनात्मक वाक्ये पाहिली होती; पण सनातनचे एवढे मोठे कार्य आहे, हे मला ठाऊक नव्हते. सनातनचे कार्य जाणून आणि या प्रदर्शनात येऊन मी धन्य झालो. Read more »

लव्ह जिहाद, आतंकवाद यांच्या रूपातील आसुरी लंकांचे दहन करणे आवश्यक ! – श्री. राजेश पांडेय, राष्ट्रीय संयोजक, विश्‍व हिंदु परिषद

माळवा प्रांतात कोणत्याही परिस्थितीत गोमातेच्या रक्षणासाठी बजरंग दल नेहमीच पुढे असते. ज्याप्रमाणे राज्यात गोतस्करी वाढत आहे. त्यावरून शासन आणि प्रशासन यांनी गोतस्करांशी हातमिळवणी केली असावी, असे वाटते. Read more »

बांगलादेशमधील स्थिती धोकादायक ! – अमेरिका

बांगलादेशमधील स्थिती पुष्कळ गुंतागुंतीची आणि धोकादायक आहे, असे मत अमेरिकेने व्यक्त केले. बांगलादेशमध्ये गेल्या काही मासांपासून धर्मनिरपेक्षतेचा विचार मांडणार्‍यांची निर्घृण हत्या केली जात आहे. Read more »

‘मंदिर वही बनायेंगे’ म्हणून भागत नाही : उद्धव ठाकरे, शिवसेना

शिवरायांनी कोणाचे जबरदस्तीने धर्मांतर केले नाही की कधीही मशिदी पाडल्या नाहीत. त्याचवेळी हेही लक्षात घेतले पाहिजे की तंजावरला जाताना वाटेत मंदिरांच्या मशिदी होत असलेल्या त्यांनी पाहिल्या आणि त्यांचा जिर्णोध्दार करून तेथे त्यांनी पुर्ववत मंदिरे उभी केली. Read more »

नवा जिहादी जॉन पूर्वाश्रमीचा हिंदु तरुण असल्याचे सिद्ध !

इसिसमधील नवीन जिहादी जॉन हा पूर्वाश्रमीचा हिंदू तरुण सिद्धार्थ धर असल्याचे सिद्ध झाले आहे. काही काळासाठी इसिसच्या कह्यात असलेल्या निहाद बरकत या याझिदी तरुणीने सिद्धार्थ याने तिचे अपहरण केल्याची माहिती दिली आहे. Read more »

व्हॅटिकनमध्ये मदर तेरेसा यांच्या मरणोत्तर संतपद बहाल होण्याच्या सोहळ्याला पंतप्रधान मोदी उपस्थित रहाण्याची शक्यता !

पंतप्रधान मोदी यांनी सप्टेंबरमध्ये व्हॅटिकनमध्ये होणार्‍या मदर तेरेसा यांच्या मरणोत्तर संतपद बहाल होण्याच्या सोहळ्याला उपस्थित रहाण्याची इच्छा व्यक्त केली आहे, अशी माहिती कॅथलिक्स बिशप्स काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अधिकार्‍यांनी दिली. Read more »

1 1,213 1,214 1,215 1,216 1,217 1,287