अधिक वार्ता

उज्जैन या तीर्थक्षेत्राचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व

देव आणि दैत्य यांनी मिळून केलेल्या समुद्रमंथनातून ज्या वस्तू बाहेर आल्या, त्यांची वाटणी उज्जैनमध्येच केली गेली आणि ती ज्या ठिकाणी केली गेली, त्याला रत्नसागर तीर्थ या नावाने ओळखण्यात येते. Read more »

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे धर्माप्रमाणे आचरण : परम चैतन्यजी महाराज

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्य खूपच चांगले आहे. सध्या देशामध्ये अनेक आध्यात्मिक संस्था, संत, महंत हे लोकांना सुख, समृद्धी, शांती आणि आत्मनिर्भरता यांसाठी प्रयत्नरत आहेत. Read more »

(म्हणे) सनातन संस्थेसारख्या हिंदुत्ववादी संघटनांवर बंदी घालण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना करणार ! – तृप्ती देसाई

भूमाता ब्रिगेड संघटनेच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी त्या मुख्यमंत्र्यांना भेटून राज्यातील सनातन संस्थेसारख्या सर्व हिंदुत्ववादी संघटनांवर बंदी घालण्याचा आग्रह धरणार आहेत, असे पत्रकारांशी बोलतांना सांगितले. Read more »

त्र्यंबकेश्‍वरप्रमाणे बळाचा वापर करून महिलांना दर्ग्यात प्रवेश देण्याचे धारिष्ट्य शासन दाखवणार का ? – कु. प्रतीक्षा कोरगावकर

गाभार्‍यात घुसण्याची भाषा करणार्‍या महिलांना शनिशिंगणापूर, कोल्हापूर आणि त्र्यंबकेश्‍वर येथे केवळ संरक्षणच दिले नाही, तर त्यांना बळजबरी करून प्रवेश मिळवून दिला; मग मशिदी आणि दर्गे यांमध्ये महिलांना प्रवेश नाकारला जात असतांना अन् मुसलमान महिला तेथे प्रवेशासाठी इच्छुक असतांना शासन गप्प का आहे ? Read more »

महिलांच्या मंदिर प्रवेशाचे आंदोलन म्हणजे प्रसिद्धीचा स्टंट : मणिंदरजीतसिंह बिट्टा, अखिल भारतीय आतंकवादविरोधी मोर्चा

बिट्टा म्हणाले, पूर्वजांपासून परंपरा चालत आल्या असून त्यांचे उल्लंघन करणे चुकीचे आहे. मी कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नाही. आमची मंदिरे समाजाला बांधून ठेवतात. ज्या मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश नाही, त्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी महिलांच्या मागणीला माझा विरोध आहे. Read more »

शिवसेनेचा विरोध डावलून पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांना गुजरातमध्ये पुरस्कार प्रदान !

शत्रूराष्ट्राला आणि त्यांच्या पैसे कमावण्यासाठी भारतात येणार्‍या कलाकारांना केवळ शिवसेनाच प्रखर विरोध करते, अन्य राजकीय पक्ष ते करत नाहीत; कारण तसे करणे हे निधर्मीवादाच्या विरोधात आहे, असे त्यांना वाटते ! Read more »

न्यायालयाची स्थगिती असतांनाही प्रशासनाने चंदीगडमधील आश्रम आणि मंदिर पाडले !

४ एप्रिल या दिवशी देण्यात आलेल्या स्थगितीच्या आदेशात न्यायालयाने म्हटले होते की, महानगरपालिकेने सदर आश्रम पाडण्याआधी त्याची वस्तूनिष्ठ कारणे द्यावीत. तोपर्यंत आश्रम पाडण्यात येऊ नये. Read more »

कन्हैया कुमारच्या सभेसाठी पूर्वनियोजित गाण्याचा कार्यक्रम रहित करून बालगंधर्व सभागृह उपलब्ध करून देण्याचे महापौरांचे आदेश

या संदर्भात व्हॉटस् अ‍ॅपवर कन्हैया कुमारच्या सभेसाठी पदाचा अपवापर करून बालगंधर्व रंगमंदिर उपलब्ध करून देणार्‍या महापौरांच्या वर्तनाचा धिक्कार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जातीय राजकारणाचा चेहरा उघड अशा पोस्टस् फिरत होत्या. Read more »

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे धर्माप्रमाणे आचरण : परम चैतन्यजी महाराज

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या दोन्ही संस्था केवळ मार्गदर्शन करतात असे नाही, तर त्या धर्माप्रमाणे आचरणही करतात. हे सर्व कार्य पाहून मन प्रसन्न झाले. Read more »

भदोही (उत्तरप्रदेश) येथे भर रस्त्यात धर्मांधांनी हिंदु युवतीला मारहाण करून तिचे कपडे फाडले !

गुन्हा प्रविष्ट होऊन २ दिवस उलटल्यानंतरही पोलिसांनी आरोपीला अटक केली नव्हती. याविषयी बजरंग दल आणि भाजप यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना खडसवले आणि आरोपींना अटक करण्याची मागणी केली Read more »

1 1,216 1,217 1,218 1,219 1,220 1,284