अधिक वार्ता

हिजाब परिधान न करता फोटो काढल्याने सौदीत महिलेला अटक

सौदी अरेबियामध्ये हिजाब परिधान न करता फोटो काढून तो सोशल मीडियावर अपलोड केल्याने पोलिसांनी एका तरुणीला अटक केली आहे. महिला संघटनांनी या तरुणीच्या धाडसाचे कौतुक केले असले तरी सोशल मीडियावर या तरुणीविरोधात संताप व्यक्त होत आहे. तिचा शिरच्छेद करा अशी मागणी कट्टरतावाद्यांनी केली आहे. Read more »

क्रांतिकारकांच्या स्वप्नातील भारत हाच आहे का ? – पुरी पिठाचे शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती

शंकराचार्य म्हणाले की, धार्मिक क्षेत्रात हस्तक्षेप करणारे राज्यकर्ते हे राजधर्माचीच हत्या करत आहेत. मंदिर, शिक्षण हे क्षेत्र धर्माच्या नियंत्रणातील आहेत; पण आज या क्षेत्रावर राज्यकर्त्यांनी नियंत्रण मिळवले आहे. ही अराजकतेची पराकाष्ठा आहे. Read more »

विरार (मुंबई) येथील जय हिंदुत्व आणि युवा सेना यांच्या धर्माभिमानी युवकांनी थांबवला देवतांचा अवमान !

अनेक हिंदू घरामध्ये नको असलेली देवतांची चित्रे शहरातील पारा, कठडा अशा ठिकाणी आणून ठेवतात. त्या ठिकाणी घाणीमध्ये देवतांची छायाचित्रे आणि मूर्ती अस्ताव्यस्त पडलेल्या आढळतात; मात्र त्याविषयी हिंदूंना काहीच वाटत नाही. Read more »

बेंगळुरू येथे ६० देशांतील सहस्रावधी लोकांनी हिंदु धर्म स्वीकारला !

नित्यानंद मठामध्ये नुकत्याच झालेल्या २१ दिवसीय ‘सदाशिवहोम’ या धार्मिक कार्यक्रमात सहस्रावधी विदेशी लोकांना हिंदु धर्माची दीक्षा देण्यात आली. ‘या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे लाखो लोकांची दु:खे, रोग आणि इतर कष्ट दूर झाले असून ते आनंदी जीवन जगत आहेत’, असे मठाकडून सांगण्यात आले. Read more »

शिवपाडी (कर्नाटक) येथे प्रांतीय हिंदु अधिवेशनात संत आणि हिंदुत्वनिष्ठ यांचा सहभाग

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिवपाडी, मणिपाल येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रांतीय हिंदु अधिवेशनाचे उद्घाटन रविवार, ११ डिसेंबर या दिवशी पेजावर स्वामीजी श्री श्री श्री विश्‍वप्रसन्न तीर्थ यांच्या शुभहस्ते करण्यात आले. Read more »

मंदिरांना अवैध म्हणून पाडण्याची शासकीय मोहीम तातडीने बंद करावी ! – भाजप आणि शिवसेना आमदारांची विधीमंडळात मागणी

राज्यभरात गेल्या १ वर्षापासून अतिक्रमणाच्या नावाखाली मंदिरे पाडण्याचा सपाटा महानगरपालिकेने लावला आहे. मंदिरांना उद्ध्वस्त करण्याची ही शासकीय मोहीम तातडीने बंद व्हावी, यासाठी भाजपच्या आमदारांनी लक्षवेधी सूचना विधानसभेमध्ये राज्याच्या प्रधान सचिवांकडे दिली आहे. Read more »

३०० वर्षापूर्वीचे प्राचिन दत्त देवस्थान

गिरणा व मन्याड नदीच्या संगमावर तसेच जळगाव आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सायगाव (बगळी) येथे सालाबादप्रमाणे यावर्षीही मार्गशीर्ष पौर्णिमापासून (दत्त जयंती) यात्रोत्सवास प्रारंभ होत आहे. ३०० वर्षांची ही परंपरा असून गावापासून काही अंतरावर ही यात्रा भरते. Read more »

पालकांनो, तुमच्या पाल्याला समजून घ्या !

प्रत्येक मातापित्याच्या आपल्या मुलांकडून बर्‍याच अपेक्षा असतात; पण त्याच वेळेला आपल्या मुलांच्या क्षमतेविषयी आपण अवास्तव अपेक्षा तर ठेवत नाही ना, याचाही विचार करावा लागतो. या मर्यादांचे योग्य ते भान ठेवले नाही, तर मातापित्यांच्या आकांक्षा या मुलांना न पेलणारे ओझे बनते. Read more »

तुर्कस्तानातील स्टेडियमबाहेर बॉम्बस्फोट; २९ जणांचा मृत्यू, १६६ जण जखमी

शनिवारी रात्री तुर्कस्तानातील फुटबॉल स्टेडियमबाहेर दोन बॉम्बस्फोट झाले आहेत. फुटबॉल सामना संपल्यानंतर स्टेडियमबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये २९ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १६६ जण जखमी झाले आहेत. पोलिसांना लक्ष्य करण्यासाठी हे बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातो आहे. Read more »

सोलापूर येथे झालेल्या हिंदु धर्मजागृती सभेनंतरच्या ठिकठिकाणच्या बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद !

३१ डिसेंबरमुक्त सोलापूर करण्यासाठी ठिकठिकाणी फलकप्रसिद्धी करून हस्तपत्रके, भित्तीपत्रके लावण्याचे; तसेच स्वाक्षरी मोहीम राबवून प्रशासनाला निवेदन देण्याचे निश्‍चित झाले. सर्व धर्माभिमान्यांनी राष्ट्रीय हिंदु आंदोलनात सहभागी होणार, तर काही जणांनी दैनिक सनातन प्रभातचे वर्गणीदार होणार असल्याचे सांगितले. Read more »

1 1,110 1,111 1,112 1,113 1,114 1,284