अधिक वार्ता

आदर्श पिढीसाठी माता-पिता आणि गुरु यांनी मुलांवर योग्य संस्कार करणे आवश्यक ! – अधिवक्ता सुब्रह्मण्य

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ४ डिसेंबरला होळेहोन्नूर येथील सत्यधर्म कल्याण मंदिरामध्ये हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला समितीचे श्री. विजय रेवणकर, रणरागिणी शाखेच्या सौ. कावेरी रायकर आणि सनातन संस्थेच्या सौ. सुकन्या आचार्य यांनी संबोधित केले. Read more »

पाश्‍चिमी संस्कृतीचा फोलपणा कळण्यासाठी धर्मशिक्षण घ्या ! – आनंद जाखोटिया

आज विज्ञानाने कितीही प्रगती केली असली, तरी सुखी आणि स्वस्थ जीवन आपल्या आजोबांच्या पिढीचेच होते; कारण ती पिढी धर्माचरण करणारी होती. धर्माने शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा या सर्वांच्या स्वास्थ्याचा विचार करून मनुष्याची जीवनशैली निर्धारित केली, तर विज्ञान आज येथेपर्यंत पोहोचलेलाही नाही. Read more »

या गावातील सब भूमी गोपालकी

या गावात सर्व घरे मातीची बांधली गेली आहेत. म्हणजे या गावांत पक्के घर बांधण्याची ऐपत असलेले धनी लोकही कच्च्या मातीचीच घरे बांधतात कारण या गावात पक्के घर बांधले तर गावावर संकटे येतात व ते घर आपोआपच कोसळते असे अनुभव घेतले गेले आहेत. Read more »

हिंदु महिलांनी धर्मशिक्षण घेण्याची आवश्यकता ! – सौ. नेहा मेहता

पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण आणि स्वैराचार यांमुळे महिला अत्याचारांना बळी पडत आहेत. हिंदु महिलांनीही धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण केले पाहिजे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या सौ. नेहा मेहता यांनी केले. Read more »

अंनिसवरील आरोपांच्या संदर्भात विधानसभेच्या आगामी अधिवेशनात आवाज उठवणार !

अंधश्रद्धा निर्मूलन समितीवरील गंभीर आरोपांविषयी विधानसभेच्या आगामी अधिवेशनात आवाज उठवणार असून हे निवेदन पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्र्यांकडेही पाठवणार आहे, असे आश्‍वासन शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाला दिले. Read more »

अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर प्रशासक नेमा !

शासनाची फसवणूक करून आर्थिक घोटाळे करणार्‍या अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र (सातारा)वर प्रशासक नेमण्याविषयी ठाणे येथील आमदार श्री. संजय केळकर आणि अंबरनाथ येथील आमदार श्री. बालाजी केणीकर यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. Read more »

हिंदु धर्मप्रसार आणि धर्मरक्षण करणार्‍या धर्माभिमान्यांचा सोलापूर धर्मजागृती सभेत सत्कार

हिंदुत्वनिष्ठांच्या बैठकांचे आयोजन करणारे धर्माभिमानी श्री. सिद्राम चरकुपल्ली यांनी धर्मसभेच्या सेवेमध्येही हिरीरीने सहभाग घेतला. त्यानिमित्त त्यांचा सत्कार ह.भ.प. इंगळे महाराज यांनी केला. Read more »

अखंड भारताची निर्मिती होणारच ! – शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती

पूर्वी भारत अखंड होता आणि सध्या तो नसला, तरी अखंड भारताची निर्मिती ही होणारच आहे, असे मार्गदर्शन पूर्वाम्नाय श्रीगोवर्धनमठ – पुरीपीठाधीश्‍वर श्रीमज्जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती महाराज यांनी केले. Read more »

देहली येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने केंद्रीय अवजड उद्योगमंत्री श्री. अनंत गीते यांची भेट

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने केंद्रीय अवजड उद्योगमंत्री आणि शिवसेनेचे श्री. अनंत गीते यांची भेट घेण्यात आली. या वेळी त्यांना राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भातील समस्यांविषयी अवगत करण्यात आले. Read more »

1 1,112 1,113 1,114 1,115 1,116 1,284