अधिक वार्ता

भिवंडीत १०० किलो गोमांस नेणार्‍या २ धर्मांधांना अटक !

भिवंडी : येथून १०० किलो गोमांस रिक्शातून घेऊन जाणारे रिक्शाचालक जुल्फिकार सिराजुद्दीन अंसारी (वय ४२ वर्षे) आणि मांस विक्रेता रईस अली अहमद कुरेशी (वय ३१ वर्षे) या धर्मांधांना अटक करून पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा प्रविष्ट केला आहे. Read more »

काळवंडलेला ‘सनबर्न फेस्टिव्हल !’

हिंदूंची मूळ प्रकृती तेजस्वी आहे. तेजाची उपासना करून स्वतःतील ब्रह्मशक्ती जागृत करण्याची आहे. म्हणूनच सूर्यामुळे त्वचा काळवंडणार्‍या ‘सनबर्न’सारख्या कार्यक्रमांना सनदशीर मार्गाने विरोध करणे क्रमप्राप्त ठरते.’ Read more »

हिंदु रुग्णांच्या असाहाय्यतेचा लाभ उठवून त्यांचे धर्मांतर करणार्‍या ‘बिलिव्हर्स’च्या प्रचारकांवर तातडीने कारवाई करा !

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींना या वेळी रुग्णालयातील एका सभागृहात ‘मदरमेरी’ची मोठी मूर्ती आणि समोर ठेवण्यात आलेली फंडपेटी, तसेच रुग्णालयात अनेक ठिकाणी लावण्यात आलेले क्रॉस आणि मदर मेरीची चिन्हे दिसून आली. Read more »

चेरत्तला (केरळ) : हिंदू जनजागृती समितीच्या वतीने कडविल श्री महालक्ष्मी मंदिरात धर्माचरण या विषयावर प्रवचन !

कु. अदिती सुखटणकर यांनी ‘धर्माचरण या विषयावर प्रवचन केले. ‘आज प्रत्येक व्यक्ती, समाज अन् हिंदु धर्म यांची स्थिती खूप वाईट आहे. याचे कारण अधर्माचरण आहे आणि ते दूर करून धर्मावर आलेली ग्लानी दूर करायला धर्माचरणच आवश्यक आहे’, असे कु. अदिती सुखटणकर यांनी सांगितले. Read more »

हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेशात वेगाने वृद्धींगत होत असलेले धर्मकार्य

हिंदु जनजागृती समितीच्या मध्यप्रदेश येथील धर्मप्रसाराच्या कार्याचा ८ ते २७ नोव्हेंबर २०१६ या कालावधीमधील आढावा Read more »

बर्लिन ट्रक हल्ल्यातील संशयिताचा इटलीत खात्मा

बर्लिनमधील ख्रिसमस मार्केट हल्ल्यातील संशयित अनिस आमरीचा इटलीतील मिलानमधील चकमकीत खात्मा झाला आहे. इटलीच्या गृहमंत्र्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. जर्मनीत हल्ला करणा-या ट्रकमध्ये आमरीच्या बोटांचे ठसे आढळले होते. Read more »

मंत्र आणि मंदिरे हे आजार बरे करणारे ऊर्जास्रोत आहेत ! – पू. (डॉ.) रघुनाथ शुक्ल

संस्कृती ही भारतियांचा वेद असून संस्कृतीतून अध्यात्म कळते. ज्योतिष हे विज्ञान आहे. मंत्र आणि मंदिरे हे आजार बरे करणारे ऊर्जास्रोत आहेत, असे मार्गदर्शनपर प्रतिपादन पू. (डॉ.) रघुनाथ शुक्ल यांनी केले. Read more »

वैज्ञानिक घेणार यज्ञातील ऊर्जेचा शोध!

यज्ञातील आहुतीतून प्रदूषण नव्हे, तर ब्रह्मांडात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, या वेदांतील दाव्याचे वैज्ञानिक तथ्य पडताळून पाहण्यासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो आणि नीरीचे शास्त्रज्ञ नागपुरात दाखल झाले आहेत. Read more »

वेदांच्या संवर्धनासाठी सरकार प्रयत्न करेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रकृतीच्या सूत्राला आमच्यापर्यंत पोहचविण्याचे, उत्पत्ती- विनाश याची कारणमीमांसा करण्याचे, तसेच व्यक्ती-समाज-राष्ट्राने कुठल्या दिशेने जावे याची मूल्ये सांगण्याचे कार्य वेदांनी केले आहे. वेद चिरंतर आहेत. जगात शाश्वत विकासाची चर्चा होत असताना, प्रकृतीचे शोषण करू नये हे वेदांनी फार पूर्वीच सांगितले आहे. Read more »

नाशिक येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

बांगलादेशमधील हिंदू आणि हिंदूंच्या मंदिरांवर होणार्‍या आक्रमणांविषयी शासनाने तातडीने योग्य ती कारवाई करावी, तसेच हिंदूंवर आक्रमणे करणारा, स्त्रियांची अब्रू लुटणारा, हिंदूंची मंदिरे फोडणारा क्रूरकर्मा अकबर याचे उदात्तीकरण थांबवून त्याची रेल्वे स्थानकांवर काढण्यात येणारी चित्रे त्वरित पालटावीत. Read more »

1 1,108 1,109 1,110 1,111 1,112 1,287