अधिक वार्ता

माजी कृषिमंत्री शशिकांतभाऊ सुतार यांच्या हस्ते समितीचे श्री. कृष्णाजी पाटील यांचा सत्कार

या वेळी श्री. कृष्णाजी पाटील यांनी त्यांच्या मनोगतात ‘शिवसेना हा हिंदुत्वासाठी लढणारा एकमेव राजकीय पक्ष आहे. त्यामुळे हिंदूंना नेहमीच शिवसैनिकांचा आधार वाटतो’ अशी भावना व्यक्त केली. Read more »

स्त्रियांनी गार्गी, जिजाऊ, अहिल्या, लक्ष्मीबाई यांचा आदर्श ठेवावा ! – सौ. नयना भगत, रणरागिणी शाखा

पूर्वी आक्रमकांच्या काळात देव, देश, धर्म यांवरील श्रद्धा, अभिमान आणि स्वतःच्या अंगीभूत गुणांनी स्त्रियांनी समाजाला आधार देऊन इतिहासात स्थान मिळवले. आजच्या स्त्रिया मात्र आपला दैदिप्यमान इतिहास विसरून मुलांना पाश्‍चात्य शिक्षण, कपडे, जीवनशैली यांविषयी प्रोत्साहन देतांना आढळतात. Read more »

अमेरिकेत भगवान कृष्णाला बाहुल्याच्या रूपात दाखवून विडंबन !

लॉस एंजेलिस येथील ‘ला लुझ द जिझस’ या कलादालनात आयोजित केलेल्या ‘प्लास्टिक रिलिजन’ या प्रदर्शनात मारियानेला पेरेली आणि पूल पावलोनी या अर्जेन्टिनाच्या कलाकारांनी हिंदूंचे आराध्य दैवत भगवान कृष्णाला ‘केन’ नावाने प्रचलित असलेल्या बाहुल्याच्या रूपात प्रदर्शित केले आहे. Read more »

देशासमोरील संकटे आणि स्त्रियांवरील वाढते अत्याचार यांना प्रतिबंध करण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य ! – सौ. पल्लवी लांजेकर

सौ. लांजेकर म्हणाल्या, मी एकटा काय करणार?, असे म्हणून गप्प बसू नका ! असे अनेक एकटे एकत्र आले, तर राष्ट्रोद्धाराला वेळ लागणार नाही. स्वामी विवेकानंद म्हणाले होते, आपला दोष आपण भव्य-दिव्य असे काही करत नाही, यात नसून आपल्या आवाक्यातीलही आपण करत नाही, यात आहे. Read more »

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, मुंबई विभागाच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात शिवप्रताप दिन साजरा !

अफझलखानाचा वध केल्यानंतर शिवरायांच्या सामर्थ्याची कीर्ती देशभर पसरली होती. त्यामुळे भविष्यात महाराष्ट्रावर चाल करून येण्याचे औरंगजेबाचे कधीही धाडस झाले नाही. हिंदूंनीसुद्धा असा धाक निर्माण करणे आवश्यक आहे. याकरिता शिवनीती आणि शिवप्रताप २४ घंटे आपल्या हृदयात जागृत ठेवायला हवा. Read more »

राम मंदिर रेल्वेस्थानकाला विरोध दर्शवणार्‍या अबू आझमी आणि नवाब मलिक यांना वीर सेनेचे अध्यक्ष निरंजन पाल यांची चेतावणी !

जर आपण राम मंदिर रेल्वेस्थानकाला विरोध दर्शवला किंवा आंदोलन केले, तर वीर सेना सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या साहाय्याने सनदशीर मार्गाने मज्जीद रेल्वेस्थानकाला विरोध करेल. Read more »

बडोदा (गुजरात) येथे धर्मांधांनी वरातीवर दगडफेक केल्याने हिंसाचार !

७ डिसेंबरला मध्यरात्री येथील जुन्या शहरात मुसलमानबहुल फतेहपुरा मोहल्ल्यातून एका विवाहाची वरात जात असतांना त्यावर धर्मांधांनी दगडफेक केली. Read more »

हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर पंताजीकाका बोकील अधिवक्ता पुरस्काराने सन्मानित !

वाई येथील प्रतापगड उत्सव समितीच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे शिवप्रतापदिन अर्थात् अफझलखानवधाचा आनंदोत्सव श्री महागणपति घाटावर आयोजित करण्यात आला होता. Read more »

आदर्श पिढीसाठी माता-पिता आणि गुरु यांनी मुलांवर योग्य संस्कार करणे आवश्यक ! – अधिवक्ता सुब्रह्मण्य

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ४ डिसेंबरला होळेहोन्नूर येथील सत्यधर्म कल्याण मंदिरामध्ये हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला समितीचे श्री. विजय रेवणकर, रणरागिणी शाखेच्या सौ. कावेरी रायकर आणि सनातन संस्थेच्या सौ. सुकन्या आचार्य यांनी संबोधित केले. Read more »

पाश्‍चिमी संस्कृतीचा फोलपणा कळण्यासाठी धर्मशिक्षण घ्या ! – आनंद जाखोटिया

आज विज्ञानाने कितीही प्रगती केली असली, तरी सुखी आणि स्वस्थ जीवन आपल्या आजोबांच्या पिढीचेच होते; कारण ती पिढी धर्माचरण करणारी होती. धर्माने शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा या सर्वांच्या स्वास्थ्याचा विचार करून मनुष्याची जीवनशैली निर्धारित केली, तर विज्ञान आज येथेपर्यंत पोहोचलेलाही नाही. Read more »

1 1,111 1,112 1,113 1,114 1,115 1,284