अधिक वार्ता

शिवछत्रपतींच्या स्मारकाची पायाभरणी करणारे शासन शिवप्रभूंच्या भूमीत सनबर्नला अनुमती देते, हे संतापजनक ! – नितीन चौगुले, कार्यवाह, श्रीशिवप्रतिष्ठान

महाराष्ट्रातील तरुणांसमोर छत्रपतींचा आदर्श ठेवण्याच्या गोष्टी करतांना तरुणांचे अध:पतन करणार्‍या सनबर्नला अनुमती देणे हे केवळ भाजपचे नव्हे, तर देशाचे दुर्दैव आहे, असे मत सांगली येथील श्रीशिवप्रतिष्ठानचे कार्यवाह श्री. नितीन चौगुले यांनी व्यक्त केले. Read more »

रामजन्मभूमीचे तुकडे मान्य नाहीत- विहिंप

अयोध्येतील रामजन्मभूमीवर पूर्णपणे हिंदूंचाच अधिकार आहे. या जमिनीचे तीन तुकडे होऊ देणे आम्हाला मान्य नाही. अशी भूमिका विश्व हिंदू परिषदेने घेतली आहे. Read more »

नववर्षात बांगलादेशात आक्रमणाचा कट रचणा-या ५ जिहाद्यांना अटक

बांगलादेशमध्ये नववर्षाच्या जल्लोषादरम्यान दहशतवादी हल्ल्याचा कट रचणा-या ५ संशयितांना अटक केल्याची माहिती दहशतवादविरोधी पथकाच्या पोलीस प्रमुखांनी दिली आहे. Read more »

सनबर्न फेस्टिव्हलला महाराष्ट्रात बंदी घालण्यासाठी स्वराज्य निर्माण सेनेकडून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

स्वराज्य निर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. महेश सपकाळे आणि अन्य कार्यकर्ते यांनी सनबर्नला महाराष्ट्रात बंदी घालण्यासाठी जळगावच्या जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, पुणे हे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. Read more »

४०० किलो गोमांस घेऊन जाणारा ट्रक बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी पकडला !

माहितीच्या आधारे सापळा रचून कार्यकर्त्यांनी टेम्पो अडवला. टेम्पोचालक मोहम्मद रईस कुरेशी याने भ्रमणभाष करून अन्य साथीदारांना साहाय्यासाठी बोलावले. लागलीच धर्मांधाचा जमाव टेम्पोचालकाच्या साहाय्यासाठी गोळा झाला. Read more »

रांची (झारखंड) येथे धर्मांधाकडून हिंदु मुलीची फसवणूक करून लग्न !

पीडित युवतीची फेसबूकवरून रौशन भारद्वाज याच्याशी मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्यावर वर्ष २०१३च्या जानेवारीमध्ये तिने रौशनसमोर न्यायालयीन विवाह करण्याचा प्रस्ताव ठेवला. Read more »

बंगालमधील हिंंदूंवरील आक्रमणाच्या विरोधात हिंदु वाहिनीकडून देहलीतील जंतरमंतर येथे आंदोलन !

बंगालमध्ये धर्मांधांकडून सातत्याने हिंदूंवर होणार्‍या आक्रमणांच्या निषेधार्थ जंतरमंतर येथे हिंदु वाहिनीकडून आंदोलन करण्यात आले. या वेळी हिंदु वाहिनीचे अध्यक्ष महंत सुरेंद्रनाथ अवधूत महाराज यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात हिंदु वाहिनीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. Read more »

रेल्वे स्थानकांवर अकबराची चित्रे लावण्याचा निर्णय रहित करावा ! – हिंदु धर्माभिमानी

हिंदूंवर अत्याचार करणारा क्रूर मोगल शासक अकबर याची चित्रे रेल्वे स्थानकांवर लावण्याचा निर्णय रहित करावा, या मागणीसाठी हसन येथे २० डिसेंबर या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. Read more »

संस्कृतीहीन बाबरच्या चरित्राचे वास्तव स्वरूप !

गुरुनानक यांनी त्यांच्या ‘सबद’मध्ये आक्रमक बाबरच्या आक्रमणांचे आणि त्याच्या सैन्याने केलेल्या कुकर्मांचे अत्यंत सजीव अन् मार्मिक चित्रण केले आहे. गुरुनानक यांनी ऐमनाबाद (सध्याचे पाकिस्तान) येथे बाबरच्या सेनेची कुकर्मे स्वतःच्या डोळ्यांनी बघितली होती. Read more »

हिंसाचारामुळे धुलागड (बंगाल) अजूनही धुमसतेच !

बंगालमधील मालदानंतर आता धुलागड धार्मिक हिंसाचारामुळे धुमसत आहे. या हिंसाचारात २५ हून अधिक लोक घायाळ झाले आहेत. तेथील तणाव कायम आहे. काही दिवसांपूर्वी हिंसाचारग्रस्त भागात जाण्यापासून पोलिसांनी भाजपच्या शिष्टमंडळाला रोखले होते. Read more »

1 1,107 1,108 1,109 1,110 1,111 1,287