Menu Close

बंगालमधील हिंंदूंवरील आक्रमणाच्या विरोधात हिंदु वाहिनीकडून देहलीतील जंतरमंतर येथे आंदोलन !

bangal3
आंदोलन करतांना हिंदु वाहिनीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी

नवी देहली – बंगालमध्ये धर्मांधांकडून सातत्याने हिंदूंवर होणार्‍या आक्रमणांच्या निषेधार्थ जंतरमंतर येथे हिंदु वाहिनीकडून आंदोलन करण्यात आले. या वेळी हिंदु वाहिनीचे अध्यक्ष महंत सुरेंद्रनाथ अवधूत महाराज यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात हिंदु वाहिनीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *