कृतघ्न मानव

धान्य, कपडे, वीज, दूरभाष, प्रवास इत्यादी सर्वांसाठी पैसे द्यावे लागतात; पण फुकट मिळणारे सूर्यकिरण आणि हवा यांबद्दल मानवाला देवाप्रती कृतज्ञता वाटत नाही ! इतका मानव कृतघ्न आहे !

कोणी छोटेसे साहाय्य केले, तरी साहाय्य घेणारा थँक यू (आभारी आहे), असे म्हणतो; पण देवाने आपल्याला जन्म दिला, बालपणी संगोपन करायला आई-वडील दिले आणि जन्मभर आपली काळजी घेतली, तरी कोणालाच देवाप्रती कृतज्ञता वाटत नाही ! इतका मानव कृतघ्न आहे !

Leave a Comment