आरक्षणाची मागणी करणार्‍यांनो, हे लक्षात घ्या !

आरक्षणाची मागणी करणार्‍यांनो, हे लक्षात घ्या ! ‘छ. शिवाजी महाराज, पेशवे, राणी लक्ष्मीबाई इत्यादी आरक्षणाने नव्हे, तर स्वकर्तृत्वाने मोठे झाले होते.’

‘वापरा आणि फेका’ हे तत्त्व वृद्ध आई-वडिलांच्या संदर्भात वापरणारी तरुण पिढी !

वापरा आणि फेका (Use and Throw)’ ही जी पाश्‍चात्त्यांची आधुनिक संस्कृती आहे, ती आता अनेक तरुणांंनीही आत्मसात केली आहे. त्यामुळे ज्या आई-वडिलांनी जन्म दिला, जन्मापासून स्वावलंबी होईपर्यंत सर्व तर्‍हेने काळजी घेतली, उदा. आजारपणात सर्व केले, शिक्षण दिले, त्यांच्याबद्दल कृतज्ञता न वाटता हल्लीचे आंग्लाळलेले तरुण आई-वडिलांना त्यांच्या म्हातारपणी ‘वापरा आणि फेका’ … Read more

व्यक्तीस्वातंत्र्यवाल्यांनो, मानवाचा मानवदेहधारी प्राणी बनवू नका !

व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली व्यक्तीस्वातंत्र्यवाले थयथयाट करतात. ते विसरतात की, प्राणी आणि मानव यांच्यात महत्त्वाचा भेद म्हणजे प्राणी व्यक्तीस्वातंत्र्यानुसार, म्हणजे स्वेच्छेने वागतात. याउलट मानवाने व्यक्तीस्वातंत्र्य विसरून टप्प्याटप्प्याने कुटुंब, समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या हिताचा विचार करून वागणे, म्हणजेच टप्प्याटप्प्याने स्वेच्छेऐवजी परेच्छेने वागणे आणि शेवटी ईश्‍वरेच्छेने वागणे त्याच्याकडून अपेक्षित असते. असे वागला, तरच … Read more

कुठे आधुनिक लेखकांचे लिखाण, तर कुठे संतांचे लिखाण !

‘संत जनाबाई, संत नामदेव महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत ज्ञानदेव, संत सोपानकाका महाराज, संत मुक्ताबाई, संत एकनाथ महाराज, संत गोरा कुंभार, संत चोखामेळा, समर्थ रामदास स्वामी, संत तुकाराम महाराज इत्यादी संत अनेक शतके होऊन गेल्यानंतरही लोकांच्या स्मरणात आहेत; मात्र सध्या जे साहित्यिक त्यांना मिळालेले पुरस्कार परत करत आहेत, त्यांची नावे … Read more

जगभर झालेल्या प्रदूषणावर हास्यास्पद उपाय नकोत !

जगभर प्रदूषणाचा मोठा गाजावाजा केला जात आहे. प्रदूषणाचा मानवी जीवनावर किती घोर परिणाम होत आहेत, याच्या बातम्या अधूनमधून नियतकालिकांत येतात आणि दूरचित्रवाहिन्यांवर सांगण्यात येतात. त्यांच्या हे लक्षात येत नाही की, खरे महाभयानक प्रदूषण आहे रज-तम कणांचे आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या वाईट शक्तींचे. या मुळाशी जाऊन मानव सात्त्विक कसा बनेल आणि … Read more