Menu Close

मिरज, जत, ईश्‍वरपूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने निवेदन

होळी-रंगपंचमीच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी मिरज, जत आणि ईश्‍वरपूर येथे निवेदने देण्यात आली. जत येथे तहसील कार्यालय आणि पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.

विहिंपचे कार्यकर्ते राजू यांच्या मारेकर्‍यांवर त्वरित कारवाई करा ! – निपाणी येथे निवेदन

१४ मार्च या दिवशी म्हैसूर येथे विश्‍व हिंदु परिषदेचे कार्यकर्ते राजू यांच्या मारेकर्‍यांना तात्काळ अटक करावी, त्याचप्रकारे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर होत असलेल्या हत्यांच्या वाढत्या घटना पहाता…

श्री महालक्ष्मी देवस्थानातील प्रसाद सेवाभावी भक्तांकडूनच करून घ्यावा : हिंदु धर्माभिमान्यांची तहसीलदारांकडे मागणी

श्री महालक्ष्मी देवस्थानातील प्रसाद हा कारागृहातील कैद्यांकडून नको, तर सेवाभावी भक्तांकडूनच करून घ्यावा, या मागणीचे निवेदन हिंदु धर्माभिमान्यांच्या वतीने कागल येथे तहसीलदार मनीषा खत्री यांना…

कोल्हापूर येथील मनकर्णिका कुंडावरील अवैध बांधकाम हटवेपर्यंत आंदोलन चालूच राहील : प्रमोद मुतालिक, श्रीराम सेना

महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचार कृती समितीच्या वतीने मनकर्णिका कुंडावरील अवैध बांधकामाच्या विरोधात चालू असलेल्या आंदोलनाला श्रीराम सेना पाठिंबा घोषित करत आहे. या ठिकाणी महालक्ष्मी मंदिराच्या येथे…

जेएनयू प्रकरणातील संबंधितांवर देशद्रोहाचे गुन्हे प्रविष्ट करण्याच्या मागणीसाठी नंदुरबार येथे थाळीनाद मोर्चा

जेएन्यू येथे देशद्रोही घोषणा देणार्‍या विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच त्यांचे समर्थन करणार्‍यांविरुद्धही देशद्रोहाचे गुन्हे प्रविष्ट करून सखोल चौकशी करावी, अशी मागणी थाळीनाद मोर्च्याद्वारे…

औरंगजेब आजही ओवैसीच्या रूपाने जिवंत आहे : पू. संभाजीराव भिडेगुरुजी

हिंदवी स्वराज्यावर चालून आलेले प्रत्येत संकट शिवछत्रपतींनी बाणेदारपणे परतवून लावले. आपले शरीर नाशवंत आहे; परंतु शिवछत्रपतींचे विचार आपल्या मनात चिरकाल टिकणारे आहेत.

सांगवी (जिल्हा पुणे) : इतिहासद्रोही श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान रहित !

पिंपरी येथील सांगवी भागात आयोजित करण्यात आलेले इतिहासद्रोही श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान हिंदुत्ववादी संघटनांच्या तत्पर आणि संघटित कृतीमुळे रहित करण्यात आले.

शासनाने देशप्रेमाची कृती करण्यासाठी आवश्यक परिस्थिती निर्माण करा : भाऊ तोरसेकर

श्री. नरेंद्र मोदी सत्तेत येण्यापूर्वी हिंदुत्वावर आक्रमण केले जात होते. आता ते सत्तेत आल्यावर थेट राष्ट्रवादावरच आक्रमण करून तो दुर्बळ करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे.

इतिहासजमा तोफा ‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’च्या तरुणांनी आणल्या वर्तमानात !

‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’च्या मुंबई विभागाने रायगड किल्ल्यावरच्या मातीत गाडल्या गेलेल्या दोन शिवकालीन तोफांना पूर्वीचा दिमाख मिळवून दिला.