देशात मराठ्यांचा इतिहास सक्तीचा करा : पू. भिडे गुरुजी

‘दोन वर्षांत काहीच घडले नाही. दोन वर्षांची माती झाली; पण माणूस चांगला आहे, निष्कलंक आहे. स्मार्ट सिटी, मेक इन इंडिया या त्यांच्या योजना चांगल्या आहेत, त्यास उशीर झाला तरी चालेल; पण आधी देशात मराठ्यांचा इतिहास सक्तीचा करा, अशी विनंती मी मोदींना करणार आहे. Read more »

क्रांतीकारकांचा अवमान करणार्‍या राष्ट्रद्रोह्यांवर कठोर कारवाई करा ! – धर्माभिमानी हिंदूंची एकमुखाने मागणी

मंदिरांच्या गाभार्‍यात प्रवेश करण्याचा विषय हा स्त्री-पुरुष समानतेचा नसून पूर्णतः अध्यात्मशास्त्राशी निगडित आहे. ज्यांचा अध्यात्मशास्त्राचा अभ्यासच नाही आणि देवावर श्रद्धा नाही अशा, तृप्ती देसाई या सवंग प्रसिद्धीसाठी आणि स्वतःचे महत्त्व वाढवण्यासाठी आंदोलने करत आहेत. Read more »

हिंदु राष्ट्र आणि हिंदु धर्म यांसाठी ‘मी काय करू’ हाच विचार सतत ठेवा ! – प्रमोद मुतालिक, श्रीराम सेना

गेल्या १० वर्षांत संघटनेचे कार्य करतांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. हिंदुत्वाच्या प्रखर कार्यामुळे सर्वच राजकीय पक्षांना आम्ही नकोसे आहोत, हे दुर्दैव आहे. Read more »

‘शिवाजी-संभाजी’ हे मंत्रच हिंदुस्थानला तारू शकतील ! – पू. संभाजीराव भिडे (गुरुजी)

देव, देश, धर्म, संस्कृती यांना मानणारी तरुण पिढी घडवायची असेल, तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी आखून दिलेल्या मार्गानेच जावे लागेल. Read more »

मुंबई येथे १४ मे या दिवशी रणरागिणीची शाखा कार्यरत होणार !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सर्व रणरागिणींनी श्री मुंबादेवीच्या चरणी प्रार्थना केली. या वेळी रणरागिणी शाखेच्या महाराष्ट्र राज्य संघटक कु. प्रतीक्षा कोरगावकर आणि अन्य महिला उपस्थित होत्या. Read more »

‘मंदिर वही बनायेंगे’ म्हणून भागत नाही : उद्धव ठाकरे, शिवसेना

शिवरायांनी कोणाचे जबरदस्तीने धर्मांतर केले नाही की कधीही मशिदी पाडल्या नाहीत. त्याचवेळी हेही लक्षात घेतले पाहिजे की तंजावरला जाताना वाटेत मंदिरांच्या मशिदी होत असलेल्या त्यांनी पाहिल्या आणि त्यांचा जिर्णोध्दार करून तेथे त्यांनी पुर्ववत मंदिरे उभी केली. Read more »

रामनवमीच्या निमित्ताने बेळगाव, चेन्नई आणि कर्णावती येथे आयोजित कार्यक्रमांना हिंदुत्ववाद्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

रामनवमीच्या निमित्त आयोजित केलेल्या शोभायात्रेत ढोल ताशांच्या गजरात आणि विविध मर्दानी खेळांचे प्रदर्शन करत श्रीराम सेना, बजरंग दल, भाजप, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सहित सर्वच हिंदुत्ववादी संघटनांचे ४ सहस्र ५०० हून अधिक हिंदुत्ववादी कार्यकर्ते सहभागी झाले होते. Read more »

हिंदुविरोधी षड्यंत्रांविरुद्ध हिंदूंनी एकमुखाने आवाज उठवण्याची हीच वेळ : कु. प्रतिभा तावरे, हिंदु जनजागृती समिती

हिंदु धर्मजागृती प्रचारासाठी सांगली नाका ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अशी वाहनफेरी काढण्यात आली, त्या वेळी त्या बोलत होत्या. या फेरीत १२५ हून अधिक दुचाकी आणि १५ हून अधिक चारचाकी वाहने सहभागी झाली होती. Read more »

तासगाव येथे बुधवार, १३ एप्रिल या दिवशी जाहीर हिंदु धर्मजागृती सभा !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदूंमध्ये धर्माभिमान जागृत करून त्यांना धर्माचरण करण्यास कृतीप्रवण करणे, हिंदूसंघटन करणे आणि हिंदु राष्ट्राची स्थापना या हेतूने तासगाव येथे १३ एप्रिल या दिवशी हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन केले आले आहे. Read more »

हिंदु जनजागृती समितीची होळी आणि रंगपंचमीच्या काळात होणारे विविध अपप्रकार रोखण्याविषयीची चळवळ

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गेली अनेक वर्षे होळी आणि रंगपंचमीच्या काळात होणारे अपप्रकार रोखण्याविषयी पोलीस आणि प्रशासन यांना निवेदने दिली जातात. यात समितीचे कार्यकर्ते, सनातन संस्थेचे साधक आणि हिंदुत्ववादी यांचाही सहभाग असतो. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​